Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पोस्ट खात्यात ५ हजार जागांसाठी भरती सुरु

Recruitment for Five Thousand Vacancies in Postal Department

देशात मंदीचे सावट असताना, ऑटो सेक्टरसह विविध क्षेत्रांतून अनेकांवर नोकर्‍या गमावण्याची वेळ ओढवलेली असताना बेरोजगारांसाठी आनंदाची बातमी आहे. डाक विभागात 15 ऑक्टोबरपासून 5 हजार जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दहावी उत्तीर्ण असलेल्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये भरती प्रक्रिया सुरू झाली  आहे. आंध्र प्रदेशात 2 हजार 707, छत्तीसगडमध्ये 1 हजार 799 आणि तेलंगणात 970 जागांची भरती केली जाणार आहे. अधिक माहिती indiapost.gov.in या संकेतस्थळावर आहे. पात्र उमेदवार 14 नोव्हेंबर 2019 पर्यंत या पदासाठी अर्ज करू शकतात.

सविस्तर माहिती appost.in/gdsonline  या संकेत स्थळावर आहे. पात्र उमेदवाराला किमान 10 हजार रुपये तर कमाल 14 हजार 500 रुपये वेतन मिळणार आहे. ब्रँच पोस्ट मास्तर, असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्तर आणि पोस्ट सेवक पदांसाठी ही भरती आहे. वयाची अट 18 ते 40 आहे. दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पहिल्याच प्रयत्नात त्याने दहावीची परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.

सोर्स : पुढारी


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड