Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

REBIT अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता ऑनलाईन अर्ज

REBIT Recruitment 2020

REBIT Recruitment 2020 : रिझर्व बँक इनफॉर्मेशन टेक्नोलॉजी प्रा. लि, अंतर्गत नागपूर येथे प्रशासक, वरिष्ठ प्रशासक पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता नोकरी ठिकाण नागपूर आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 नोव्हेंबर 2020 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

  • पदाचे नावप्रशासक, वरिष्ठ प्रशासक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 नोव्हेंबर 2020 आहे.
  • नोकरीचे ठिकाण – नागपूर
  • अधिकृत वेबसाईट – https://rebit.org.in/

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For REBIT Bharti 2020
PDF जाहिरात : https://rebit.org.in/positions
ऑनलाईन अर्ज करा : https://rebit.org.in/positions

REBIT Recruitment 2020 : रिझर्व बँक इनफॉर्मेशन टेक्नोलॉजी प्रा. लि, मुंबई येथे वरिष्ठ तंत्रज्ञान विश्लेषक, वरिष्ठ सल्लागार, आर्किटेक्ट, सॉफ्टवेअर अभियंता, व्यवसाय विश्लेषक पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 18, 25 ऑक्टोबर 2020 (पदांनुसार) आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

  • पदाचे नाव – वरिष्ठ तंत्रज्ञान विश्लेषक, वरिष्ठ सल्लागार, आर्किटेक्ट, सॉफ्टवेअर अभियंता, व्यवसाय विश्लेषक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18, 25 ऑक्टोबर 2020 (पदांनुसार) आहे.
  • नोकरीचे ठिकाण – मुंबई, नवी मुंबई 
  • अधिकृत वेबसाईट – https://rebit.org.in/

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For REBIT Bharti 2020
PDF जाहिरात : https://rebit.org.in/positions
ऑनलाईन अर्ज करा : https://rebit.org.in/positions

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

3 Comments
  1. Sonal Shashikant Jagtap says

    Dear Sir/Madam
    I needed a job

  2. Aditya says

    2020मध्ये कोणती शासकीय नकोरी आहे का?

  3. Aditya says

    2020 मध्ये कोणती शासकीय भरती आहे का?

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड