RCB भरती २०२० – मुदतवाढ

RCB Recruitment 2020

RCB Recruitment 2020 : प्रादेशिक जैवतंत्रज्ञान केंद्र येथे सहाय्यक अभियंता, तांत्रिक अधिकारी, तांत्रिक सहाय्यक, विभाग अधिकारी पदांच्या एकूण ६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ एप्रिल २०२० १५ मे २०२० (मुदतवाढ) आहे.

  • पदाचे नावसहाय्यक अभियंता, तांत्रिक अधिकारी, तांत्रिक सहाय्यक, विभाग अधिकारी, संशोधन सहकारी
  • पद संख्या – ७ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्तारजिस्ट्रार, बायोटेक्नॉलॉजीसाठी प्रादेशिक केंद्र, एनसीआर, बायोटेक सायन्स क्लस्टर, ३ रा माईलस्टोन, फरीदाबाद-गुरुग्राम एक्सप्रेसवे, फरीदाबाद, हरियाणा – १२१००१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ एप्रिल २०२० १५ मे २०२० (मुदतवाढ) आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.rcb.res.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात १ : https://bit.ly/2UAWdLU
ऑनलाईन अर्ज करा – इतर पदांकरिता : http://jobportal1.rcb.res.in/index.php?q=login

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.Leave A Reply

Your email address will not be published.