रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भरती २०१९

RBI Recruitment 2019

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया येथे अर्धवेळ वैद्यकीय सल्लागार पदाच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ ऑगस्ट २०१९ आहे.

  • पदाचे नावअर्धवेळ वैद्यकीय सल्लागार
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार MBBS पदवीधर असावा.
  • नोकरी ठिकाण – चेन्नई
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ताक्षेत्रीय संचालक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, फोर्ट ग्लेकीस, राजाजी सलाई, चेन्नई – ६००००१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ ऑगस्ट २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


Leave A Reply

Your email address will not be published.