RBI भरती २०१९

RBI Recruitment 2019 Online Application

भारतीय रिजर्व बँक सर्व्हिसेस बोर्ड मुंबई येथे अधिकारी ग्रेड – बी पदाच्या एकूण १९९ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑक्टोबर २०१९ आहे.

 • पदाचे नाव – अधिकारी ग्रेड – बी
 • शैक्षणिक पात्रता -शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावे).
 • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २१ वर्षे ते ३० वर्षे असावे.
 • फीस –
  • अर्जदारांसाठी रु. ८५०/-
  • अनुसूचित जाती / जमाती / पीडब्ल्यूबी प्रवर्गातील उमेदवारांना रु. १०० /-
 • नोकरी ठिकाण – मुंबई
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख -११ ऑक्टोबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात ऑनलाईन अर्ज करा


आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका !!

अन्य महत्वाचे जॉब बघा..
1 Comment
 1. Aher shrikant chagan says

  Police bharti nasik dist Driver vac For Ex Serviceman

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा !