Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

RBI भरती २०१९

RBI Recruitment 2019

भारतीय रिजर्व बँक सर्व्हिसेस बोर्ड मुंबई येथे वैद्यकीय सल्लागार, संचालक पदाच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. वैद्यकीय सल्लागार पदाकरिता अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ नोव्हेंबर २०१९ आहे. संचालक पदाकरिता अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – वैद्यकीय सल्लागार, संचालक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करणायचा पत्ता
    • प्रादेशिक संचालक, मानव संसाधन व्यवस्थापन विभाग, RBI, ६-१-५६, सचिवालय रोड, सैफाबाद, हैदराबाद – ५००००४ (वैद्यकीय सल्लागार)
    • माहिती तंत्रज्ञान विभाग, भारतीय रिझर्व बँक मध्यवर्ती कार्यालय, १४ वा मजला, शाहिद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई – ४००००१ (संचालक)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख
    • ८ नोव्हेंबर २०१९ (वैद्यकीय सल्लागार)
    • ११ नोव्हेंबर २०१९ (संचालक)

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात क्र - 1   जाहिरात क्र - 2

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड