Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

RARIMCH नागपूर भरती २०१९

RARIMCH Nagpur Recruitment 2019

आई व बाल आरोग्य प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्था नागपूर येथे वरिष्ठ संशोधन फेलो पदाच्या एकूण १० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १६ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाववरिष्ठ संशोधन फेलो
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून BAMS पदवीधर असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 35 वर्षापेक्षा जास्त नसावे
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखत तारीख१६ ऑक्टोबर २०१९
  • मुलाखतीचा पत्ताप्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्था आई व बाल आरोग्य घरकुल परिसर, एनआयटी कॉम्प्लेक्स, नंदनवन, नागपूर – ४४०००९

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड