Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

राजकमल भारती कॉलेज भरती २०१९

Rajkamalji Bharti College Bharti 2019

राजकमल भारती कॉलेज आर्णी, जि. यवतमाळ येथे सहायक प्राध्यापक पदाच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक
  • नोकरी ठिकाण – आर्णी, जि. यवतमाळ
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – लेट राजकमल भारती कला, वाणिज्य आणि श्रीमती. सुशीलाबाई आर.भारती विज्ञान महाविद्यालय, आर्णी, दि यवतमाळ (एम. एस)- ४४५१०३
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ सप्टेंबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड