Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

राजीव विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ भरती २०१९

Rajiv Mahavidyalaya Yavatmal Bharti 2019

राजीव विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, झरी-जाम्नी, यवतमाळ येथे सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण १८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नावसहायक प्राध्यापक 
  • पद संख्या – १८ जागा
  • नोकरी ठिकाण – यवतमाळ
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ डिसेंबर २०१९ (सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत) आहे.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – राजीव विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, झरी-जाम्नी, जि. यवतमाळ – ४४५३०५

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links

PDF जाहिरात अधिकृत वेबसाईट

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड