Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

राजीव गांधी विद्यालय अकोला भरती २०२०

Rajiv Gandhi Mahavidyalaya Akola Bharti 2020

राजीव गांधी विद्यालय, चिंचोली, अकोला येथे शिक्षण सेवक पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख ८ जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – शिक्षण सेवक
  • पद संख्या – १ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी. ए. बी. एड.असावा.
  • वेतनश्रेणी – रु. ८,०००/-
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • नोकरी ठिकाण – चिंचोली, अकोला
  • मुलाखत तारीख – ८ जानेवारी २०२० आहे.
  • मुलाखतीचा पत्ता – राजीव गांधी विद्यालय, चिंचोली, ता. बाळापूर, जि. अकोला

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा

 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड