Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

राजश्री शाहू कॉलेज भरती २०१९

Rajashree Shahu College Bharti 2019

राजश्री शाहू कॉलेज हिंगोली येथे शिक्षक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ट लिपिक, सहायक, शिपाई पदांच्या एकूण ३१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख २५ ऑगस्ट २०१९ आहे.

  • पदाचे नाव – शिक्षक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ट लिपिक, सह्या, शिपाई.
  • नोकरी ठिकाण – हिंगोली
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – राजश्री शाहू कला, वाणिज्य, विज्ञान व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय, अकोला बायपास, स्वराज ट्रॅक्टर शोरूम समोरच्या बाजूला ता.जि.हिंगोली
  • मुलाखतीची तारीख – २५ ऑगस्ट २०१९ (११.०० ते ५.००)

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Laxman tanpure says

    Yes

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड