Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

राजर्षी शाहू इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट औरंगाबाद भरती २०१९

Rajarshi Shahu Institute of Management Aurangabad Bharti 2019

राजर्षी शाहू इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट औरंगाबाद येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि ग्रंथपाल पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि ग्रंथपाल
  • नोकरी ठिकाण – औरंगाबाद, महाराष्ट्र
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ता – राजर्षी शाहू इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, प-७५ गरवारे पॉलिस्टर, एमआयडीसी, चिकलठाणा, औरंगाबाद
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ नोव्हेंबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड