Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

RAIFR पुणे भरती २०२०

RAIFR Pune Recruitment 2020

क्षेत्रीय संशोधन प्रादेशिक आयुर्वेद संस्था, पुणे येथे वरिष्ठ संशोधन फेलो पदाच्या एकूण ३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २७ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाववरिष्ठ संशोधन फेलो
  • पद संख्या – ३ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार एम.व्ही.एस.सी. पदव्युत्तर पदवीधारक / एम. फार्म किंवा एम.एस्सी. अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३५ वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखत तारीख – २७ डिसेंबर २०१९ सकाळी ११.०० वाजता) आहे.
  • मुलाखतीचा पत्ताइन्स्टिट्यूट कॉन्फरन्स हॉल

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links

PDF जाहिरात अधिकृत वेबसाईट

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड