Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे भरती 2021 – नवीन जाहिरात

PWD Pune Bharti 2021

PWD Pune Recruitment 2021 Details

PWD Pune Bharti 2021 – Maharashtra Public Works Department Pune has declared the recruitment notification for the various vacancies to fill with the posts. Candidates apply before the last date. Further details are as follows:-

महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे (PWD Pune) येथे उच्चश्रेणी लघुलेखक पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – उच्चश्रेणी लघुलेखक
  • पद संख्या – 01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – प्रमाणपत्र (Refer PDF)
  • नोकरी ठिकाण – पुणे (Pune)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – अधीक्षक, अभियंता, दक्षता व गुणनियंत्रण मंडळ पुणे, हॉटेल सागर ल्पाझा समोर, अर्सेनल फलॅट स्टोअर कॅम्प, पुणे – 411011
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 जून 2021 आहे.

PWD Pune Vacancy 2021

PWD Pune Bharti 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/3wyZT2s
अधिकृत वेबसाईट : www.mahapwd.com

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

3 Comments
  1. Nilesh says

    Exam konatya bhashet aasel?
    Marathi/ Hindi/ English

  2. Vijaya Prashant kamble says

    Mazakde ms-cit ch certificate nhiy
    M pwd clerk sati apply karu shakete ka
    Maza graduation diploma in computer engineering and Bca madun zal ahe

  3. Mahadev Ram Ambilpure says

    10th pass and 12th pass and B A pass shipaee ya padasati karto

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड