Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

PVS सरोजिनी मधुसूदन कुशे महविद्यालय गोवा भरती २०२०

PVS Sarojini Madhusudan Kushe Goa Recruitment 2020

पी. व्ही. एस. सरोजिनी मधुसूदन कुशे उच्च महविद्यालय गोवा येथे शिक्षक पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २ जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – शिक्षक
  • पद संख्या – १ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ४५ वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – पी. व्ही. एस. सरोजिनी मधुसूदन कुशे उच्च महविद्यालय, पी. व्ही. एस. कुशे नगर, मापुसा अस्सागोवा बार्डेझ गोवा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २ जानेवारी २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड