Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

PVS सारिहबु संस्थान गोवा भारती २०१९

PVS Sarihubu Institute Goa Recruitment 2019

PVS सारिहबु संस्थान गोवा येथे शिक्षक पदाच्या २ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख १० सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – शिक्षक
  • शैक्षणिक पात्रता -उमेदवार M.Com, B.Ed असावा.
  • वयोमर्यादा -उमेदवाराचे वय ४५ वर्षे पेक्षा जास्त नसावे.
  • नोकरी ठिकाण – गोवा
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – PVS सरोजिनी मधुसूदन कुशे उच्च माध्यमिक विद्यालय, P.V.S. कुशे नगर, पोस्ट मापुसा – असागाओ-बार्देझ-गोवा
  • मुलाखतीची तारीख – १० सप्टेंबर २०१९ (सकाळी ९.०० वा)

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड