Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पुष्पक महाविद्यालय नागपूर भरती २०१९

Pushpak Mahavidyalaya Nagpur Bharti 2019

पुष्पक महाविद्यालय नागपूर येथे प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापकन ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण संचालक पदाच्या २७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण संचालक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – नागपूर, महाराष्ट्र
  • परीक्षा फीस – रु. १००/-
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ता
    • प्राचार्य पदाकरिता – अध्यक्ष / सचिव, अश्विनी बहुउद्देशीय संस्था, नागपूर, प्लॉट नंबर १, कन्नमवार नगर, हॉटेल गर्व जवळ, वर्धा रोड, नागपूर – २५
    • उर्वरित पदांकरिता – प्राचार्य / डीन / संचालक, पुष्पक महाविद्यालय, गिरडकर लेआउट, बाय पास रोड ता. उमरेड, जि. नागपूर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ५ डिसेंबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात - १ जाहिरात - २


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड