सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात १११ जागांवर हाेणार भरती! | Pune University Bharti 2023

Pune University Bharti 2023

Pune University Bharti 2023

Pune University Bharti 2023:  Regarding recruitment of professors in 659 posts in non-agricultural universities in the state. The government resolution was issued on August 7, 2019. However, the recruitment was postponed in May 2020 at Pune University Bharti 2023. The higher and technical education department had issued a government decision to resume recruitment in November 2022 after easing restrictions during the coronavirus outbreak. Reservation-wise posts of categories have been approved by the Backward Classes Cell. The work of determining the parallel reservation process is currently underway. Department heads are seeking information regarding the specialization of subjects. The final draft of the Pune University Bharti 2023 advertisement will be prepared soon and the recruitment advertisement will be published for Pune University Bharti 2023.

 

राज्य शासनाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापकांची १११ पदे भरण्यासाठी हिरवा कंदील दाखविला आहे. दरम्यान, सप्टेंबर महिन्याअखेर पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध हाेईल आणि त्यानंतर प्रत्यक्ष प्राध्यापक भरतीला सुरुवात हाेईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. राज्यातील अकृषी विद्यापीठांमध्ये ६५९ पदांवर प्राध्यापक भरती करण्यासंदर्भात दि. ७ ऑगस्ट २०१९ राेजी शासन निर्णय निर्गमित केला हाेता. मात्र, मे २०२० मध्ये पदभरती संस्थगित केली हाेती. काेराेना प्रादुर्भाव काळातील निर्बंध शिथिल केल्यानंतर उच्च व तंत्रशिक्षण विभागाने नोव्हेंबर २०२२ मध्ये पुन्हा पदभरती सुरू करण्याचा शासन निर्णय प्रसिद्ध केला हाेता. मागासवर्गीय कक्षाकडून प्रवर्गांच्या आरक्षणनिहाय पदांना मान्यता मिळाली आहे. सध्या समांतर आरक्षण प्रक्रिया निश्चितीचे काम सुरू आहे. विभागप्रमुखांकडून विषयांच्या स्पेशलायझेशनच्या संदर्भात माहिती घेतली जात आहे. लवकरच जाहिरातीचा अंतिम मसुदा तयार करून पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 



राज्यातील अकृषी विद्यापीठ आणि अनुदानित महाविद्यालयांतील प्राध्यापकांच्या रिक्त जागा भराव्यात, या मागणीसाठी विविध विद्यार्थी संघटनांच्या वतीने आंदाेलने करण्यात आली. राज्यातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने प्राध्यापक, सहयाेगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापकांच्या ७३ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील रिक्त जागांवर पदभरती केव्हा सुरू हाेणार? याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

 


 

 SPPU (Savitribai Phule Pune University – Pune University Bharti 2023) – Applications are invited for the vacant posts of  “Assistant Professor” posts on Contract basis. Interested and eligible candidates can submit their online applications to the given link before the last date. The last date of application is the 20th of July 2023.  Savitribai Phule Pune University has released Pune University Recruitment 2023 on its official website i.e. @/www.unipune.ac.in/. Savitribai Phule Pune University Recruitment 2023 is released for Asst Professor post. Total 133 vacancies are released under Savitribai Phule Pune Vidyapeeth Bharti 2023. SPPU Recruitment 2023 selection process consist Merit List shortlisting. Check all details about Savitribai Phule Pune University Recruitment 2023 like Official notification, important dates, eligibility criteria, application link, etc. are given here. More details about Pune University Bharti 2023 are as follows:-

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत “सहायक प्राध्यापक” पदाच्या 133 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. सदर भरतीकरिता नोकरी ठिकाण पुणे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2023 आहे.

  • पदाचे नाव – सहायक प्राध्यापक
  • पद संख्या – 133 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाणपुणे
  • अर्ज शुल्क
    • खुल्या प्रवर्गासाठी – ६००/-
    • मागास प्रवर्गासाठी –  ३००/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख20 जुलै 2023
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अधिकृत वेबसाईट – www.unipune.ac.in

Pune University Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
सहायक प्राध्यापक 133 पदे

Educational Qualification For Pune University Vacancy 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सहायक प्राध्यापक B.E/B.Tech/B.S, M.E/ M.Tech/ M.S, Ph.D Degree in relevant field

Salary Details For SPPU Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
सहायक प्राध्यापक  Rs.47,000/-

 

Pune University Bharti 2023 Job Details

Department Name Savitribai Phule Pune University
Recruitment Name Pune University Recruitment 2023
Name of Posts Assistant Professor
Total Vacancies 133
Application Mode Online
Official Website unipune.ac.in

How to Apply for Pune University Bharti 2023  

  • या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.unipune.ac.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खाली दिलेल्या लिंक वर सादर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. 

Important Links For www.unipune.ac.in Recruitment 2023

📑 PDF जाहिरात shorturl.at/xzDV1
👉 ऑनलाईन अर्ज करा shorturl.at/sfytL
✅ अधिकृत वेबसाईट www.unipune.ac.in

There are a large number of vacancies for professors in Pune University. Therefore, the university has decided to appoint assistant professors on contractual basis for 133 seats and the process has been started for the same. Almost 55 percent of the professorships in the university are vacant. As the faculty recruitment process is not implemented by the government, it affects the academic work. Also, its effect was seen on the position of the university in the various rankings announced recently. Last year also, the university had appointed contract professors from the university fund. Now this year also this process is being implemented again.

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे विद्यापीठाने १३३ जागांवर सहायक प्राध्यापकांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यापीठातील प्राध्यापकांच्या जवळपास ५५ टक्के जागा रिक्त आहेत. शासनाकडून प्राध्यापक भरती प्रक्रिया राबवली जात नसल्याने त्याचा परिणाम शैक्षणिक कामकाजावर होते. तसेच नुकत्याच जाहीर झालेल्या विविध क्रमवारतील विद्यापीठाच्या स्थानावरही त्याचा परिणाम दिसून आला. गेल्यावर्षीही विद्यापीठाने विद्यापीठ निधीतून कंत्राटी प्राध्यापकांची नियुक्ती केली होती. आता यंदाही पुन्हा ही प्रक्रिया राबवली जात आहे. कंत्राटी भरतीमुळे विद्यापीठ निधीवर ताण निर्माण होत आहे.

 

विद्यापीठाने सहायक प्राध्यापकांच्या १३३ जागांवर कंत्राटी नियुक्तीचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार विज्ञान आणि तंत्रज्ञान, मानव्यविज्ञान, आंतविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेतील चाळीस शैक्षणिक विभागांतील जागांसाठी निवड प्रक्रिया राबवली जाणार आहे. या पदांसाठी दरमहा ४० हजार रुपये वेतन दिले जाणार आहे. निवड होणाऱ्या उमेदवारांची नियुक्ती ३१ मे २०२४पर्यंत असेल. या जागांसाठी अर्ज करण्याची मुदत २० जुलै आहे. भरती प्रक्रियेअंतर्गत आरक्षणनिहाय जागा, पात्रता, नियम-अटी याबाबतच्या सूचना माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात आल्या आहेत.

 

Pune University Bharti 2023: SPPU (Savitribai Phule Pune University) – Applications are invited for the vacant posts of  “Dean & Director” posts. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date of application is the 10th of August 2023. More details about Pune University Bharti 2023 are as follows:-

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत “डीन आणि संचालक” पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. सदर भरतीकरिता नोकरी ठिकाण पुणे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव –  डीन आणि संचालक
  • पद संख्या – ०५ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाणपुणे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख10 ऑगस्ट 2023
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अधिकृत वेबसाईट – www.unipune.ac.in

Pune University Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
डीन 04 पदे
संचालक 01 पदे

Educational Qualification For Pune University Vacancy 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
डीन Ph.D Degree
संचालक Ph.D Degree

Salary Details For SPPU Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
डीन As per 7th Pay Commission: at Academic Level 14 (1,44,200-2,18,200) with rationalized entry pay of Rs.1,44,200/-
संचालक As per 7th Pay Commission: at Academic Level 14 (1,44,200-2,18,200) with rationalized entry pay of Rs.1,44,200/-

How to Apply for Pune University Bharti 2023  

  • या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.unipune.ac.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खाली दिलेल्या लिंक वर सादर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. 

Important Links For www.unipune.ac.in Recruitment 2023

📑 PDF जाहिरात shorturl.at/xzDV1
👉 ऑनलाईन अर्ज करा shorturl.at/finHK
✅ अधिकृत वेबसाईट www.unipune.ac.in

Pune University Bharti 2023 – It is necessary to implement reservation for disabled while recruiting teachers in all colleges and institutes affiliated to Savitribai Phule Pune University. According to the instructions to recruit candidates from the disabled category on four percent of the available vacancies Dr. Given by Deepak Mane.

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालये, परिसंस्थांमध्ये शिक्षक भरती करताना अपंग आरक्षणाची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. त्यानुसार उपलब्ध रिक्त पदांच्या चार टक्के जागांवर अपंग प्रवर्गातील उमेदवारांची भरती करण्याचे निर्देश विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. दीपक माने यांनी दिले.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अधिसूचनेनुसार नियमांचे पालन होणे अत्यावश्यक आहे. त्यानुसार महाविद्यालयांची संस्था, महाविद्यालयांनी अपंग आरक्षणाची अंमलबजावणी करणे अनिवार्य आहे. त्यासाठी अपंग आरक्षण एकूण मंजूर पदांवर न ठरविता तत्कालीन रिक्त पदांवर निश्चित करण्यात येत आहे. विद्यापीठाशी संलग्नित अनुदानित, विनाअनुदानित, तसेच कायम विना अनुदानित प्राथमिक तपासणी विद्यापीठाच्या आरक्षण कक्षामार्फत करण्यात येते. या प्राथमिक तपासणीदरम्यान २०१६ च्या अधिनियमानुसार रिक्त पदांच्या चार टक्क्यांपेक्षा कमी नाही एवढी पदे आरक्षित असणारी अपंगांची पदसंख्या संबंधित महाविद्यालयांना कळवण्यात येते. प्राथमिक तपासणी झाल्यानंतर बिंदुनामावलीची अंतिम तपासणी मागासवर्ग कक्षाच्या सहायक आयुक्तांकडून करण्यात येते. मागासवर्ग कक्षाचे सहायक आयुक्त हे अंतिम तपासणी अधिकारी असल्याने अंतिम बिंदुनामावली तपासणी अहवालानुसार जाहिरातीची आणि पदभरतीची पुढील प्रक्रिया महाविद्यालयांकडून राबवण्यात यावी. अपंग अर्जदार मुलाखतीकरिता पात्र ठरल्यास निवड समितीत अपंग प्रतिनिधीचा समावेश असणे अनिवार्य आहे. त्यामुळे महाविद्यालयांनी विद्यापीठांना माहिती दिल्यास निवड समितीमध्ये अपंग प्रतिनिधीचा समावेश करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.


Pune University Bharti 2023: SPPU (Savitribai Phule Pune University) – Applications are invited for the vacant posts of  “Junior Research Fellow” posts. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date of application is the 27th of April 2023. More details about Pune University Bharti 2023 are as follows:-

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत “ज्युनियर रिसर्च फेलो” पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. सदर भरतीकरिता नोकरी ठिकाण पुणे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 एप्रिल 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – ज्युनियर रिसर्च फेलो
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाणपुणे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता[email protected]/[email protected]
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख27 एप्रिल 2023
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अधिकृत वेबसाईट – www.unipune.ac.in

Educational Qualification For Pune University Vacancy 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
ज्युनियर रिसर्च फेलो Essential Qualifications: M.Tech OR M.Sc. in Atmospheric Science/Ocean Science with minimum 55% marks or 3.5 GPA on 6 point grade or 5.5 GPA on a 10-point grade system with NET (JRF or LS) /GATE

Desirable: Knowledge of oceanography and ocean biogeochemistry, running numerical ocean models. Experience with plotting software such as Ferret, and Grads and handling of large datasets. Experience with Python programming

Salary Details For SPPU Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
ज्युनियर रिसर्च फेलो Rs. 31,000/p.m. (As per DST norms) + HRA (as per norms) (For first two years);

Rs. 35000/p.m. (As per DST norms) + HRA (as per norms) (In the third year

How to Apply for Pune University Bharti 2023 | पुणे विद्यापीठ भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा

  • वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  • पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज सादर करावे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
  • अर्जासोबत संबंधित कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
  • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 एप्रिल 2023  आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

The application should be made on plain paper stating name, address for correspondence, permanent address, telephone number, email, date of birth, educational record, and attested copies of SSC, HSC, B.Sc./B.Tech/BE, M.Sc./M.Tech., statement of marks and NET/GATE certificate, caste eligibility to Dr. Aditi Deshpande, a certificate in Applications should be mailed a single file. Applications [email protected]/[email protected], within 7 days from the date of putting the advertisement on the website.

Selection Process For

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  • ज्या अर्जदारांची तपासणी झाली आहे त्यांनाच मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
  • मुलाखती ऑनलाइन होणार आहेत.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. 

Important Links For www.unipune.ac.in Recruitment 2023

📑 PDF जाहिरात https://shorturl.at/eoCQ2
✅ अधिकृत वेबसाईट www.unipune.ac.in

Previous update –

Pune University Bharti 2023

Pune University Bharti 2023: SPPU (Savitribai Phule Pune University) – Applications are invited for the various vacant posts of  “General Housekeeper, Office Assistant, Office Operations Executive” posts. Interested and eligible candidates can apply before the last date. More details about Pune University Bharti 2023 are as follows:-

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत “जनरल हाउसकीपर, कार्यालयीन सहाय्यक, कार्यालय संचालन कार्यकारी” पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे. सदर भरतीकरिता नोकरी ठिकाण पुणे आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – जनरल हाउसकीपर, कार्यालयीन सहाय्यक, कार्यालय संचालन कार्यकारी
  • पद संख्या – 07 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • नोकरी ठिकाणपुणे
  • अधिकृत वेबसाईट – www.unipune.ac.in

Pune University Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
जनरल हाउसकीपर 02 पदे
कार्यालयीन सहाय्यक 03 पदे
कार्यालय संचालन कार्यकारी 02 पदे

Educational Qualification For Pune University Vacancy 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
जनरल हाउसकीपर 5th Pass
कार्यालयीन सहाय्यक 8th Pass
कार्यालय संचालन कार्यकारी 12th Pass

Salary Details For SPPU Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
जनरल हाउसकीपर Rs. 5,000.00/-  20,000.00/-
कार्यालयीन सहाय्यक Rs. 5,000.00/- 20,000.00/-
कार्यालय संचालन कार्यकारी Rs. 7,000.00/-  20,000.00/-

How to Apply online for Pune University Bharti 2023 | पुणे विद्यापीठ भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा

  • सर्वप्रथम Apprenticeship India च्या अधिकृत संकेतस्थळ @apprenticeshipindia.gov.in ला भेट द्या किंवा खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • त्यानंतर Register यावर क्लिक करा.
  • तुमचे नाव, पत्ता, शक्षणिक पात्रता व इतर महत्वाचा तपशील प्रविष्ट करा.
  • त्यानंतर Location/University नुसार पद शोध किंवा वर दिलेल्या डायरेक्ट लिंक वर क्लिक करा.
  • Apply for this Opportunity वर क्लिक करा.
  • अर्ज सबमिट करा.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. 

Important Links For www.unipune.ac.in Recruitment 2023

📑 जाहिरात/ अर्ज लिंक (जनरल हाउसकीपर)
shorturl.at/xzDV1
📑 जाहिरात/ अर्ज लिंक (कार्यालयीन सहाय्यक)
shorturl.at/finHK
📑 जाहिरात/ अर्ज लिंक (कार्यालय संचालन कार्यकारी) shorturl.at/blvV0
✅ अधिकृत वेबसाईट www.unipune.ac.in

 

SPPU (Savitribai Phule Pune University) Applications are invited for various vacant posts. Online applications are invited for the “General Housekeeper, Office Assistant, Office Operations Executive” posts. There ate a total of 07 vacancies available to fill the posts. The job location for this recruitment is Pune. Applicants apply online registration mode for SPPU  Recruitment 2023. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned link before the last date. For more details about Pune University Applications 2023, Pune University Vacancy 2023, and Pune University Jobs 2023, visit our website www.MahaBharti.in.

Savitribai Phule Pune University Bharti 2023 Details

🆕 Name of Department Savitribai Phule Pune University
📥 Recruitment Details Pune UniversityRecruitment 2023
👉 Name of Posts General Housekeeper, Office Assistant, Office Operations Executive
🔷 No of Posts 07 Vacancies
📂 Job Location Pune
✍🏻 Application Mode Online
✅ Official WebSite www.unipune.ac.in

Educational Qualification For Savitribai Phule Pune University Recruitment 2023

General Housekeeper 5th pass
Office Assistant 8th pass
Office Operations Executive 12th pass

Age Criteria For Savitribai Phule Pune University Jobs 2023

Age Limit

Pune University Recruitment Vacancy Details

General Housekeeper 02 vacancies
Office Assistant 03 vacancies
Office Operations Executive 02 vacancies

All Important Dates For Pune University Recruitment 2023

⏰ Last Date 

Previous update –

Savitribai Phule Pune University Bharti 2023

Pune University Bharti 2023: Out of the total sanctioned posts of employees, more than 60 percent posts are vacant, the number of employees in many administrative departments has come down to 25 to 30 percent. Not only Pune Vidyapeeth but also affiliated colleges and all aided educational institutions across the state are in dire straits. Due to this, the day-to-day administrative work is getting delayed, and the careers of the students are at risk. Various certificates and proofs of administrative work have increased.

प्रस्ताव सादर करून सहा महिने उलटले, तरी तुम्ही पुढील कार्यवाही का केली नाही? असा जाब सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा सदस्याने अधिकाऱ्याला विचारला. अगदी निरागसपणे अधिकारी उत्तरले, ‘तुम्हाला खरं सांगू, आमच्या विभागात फक्त ३० ते ३५ टक्के कर्मचारी शिल्लक आहेत. एवढ्या कमी कर्मचाऱ्यांवर काम करणे अशक्य होऊन बसले आहे.’ अपुरी कर्मचारी संख्येमुळे विद्यापीठ प्रशासनाची काय अवस्था झाली आहे, याचे हे बोलकं उदाहरण… या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

कर्मचाऱ्यांच्या एकूण मंजूर पदांपैकी तब्बल ६० टक्क्यांहून अधिक पदे रिक्त असून, अनेक प्रशासकीय विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या २५ ते ३० टक्क्यांवर येऊन ठेपली आहे. केवळ पुणे विद्यापीठ नाही तर संलग्न महाविद्यालये आणि राज्यभरातील सर्वच अनुदानित शैक्षणिक संस्थांची अवस्था अशीच झाली आहे. त्यामुळे दैनंदिन प्रशासकीय कामात दिरंगाई होत असून, थेट विद्यार्थ्यांच्या करिअरला धोका पोचत आहे. विविध प्रमाणपत्रे आणि प्रशासकीय कामकाजात दिरंगाईचे प्रमाणही वाढले आहे.

Pune University Bharti 2023

नाण्याला दुसरी बाजू…

कर्मचाऱ्यांची संख्यातर अपुरी आहे. त्याचबरोबर जेवढे आहेत, त्यातील फक्त ४० टक्के कर्मचारी प्रामाणिक काम करतात. उरलेले बिंधास्त असतात. आपलं म्हणून काम करण्याची मानसिकताच काही कर्मचाऱ्यांमध्ये नाही, असे मत एका प्राध्यापकांनी व्यक्त केली. सध्याचा कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध हा २००९च्या आधारे असून, तंत्रज्ञानामध्ये मागील १४ वर्षांत अनेक बदल झाले आहे. तसेच विद्यापीठानेही कार्यालयीन गरजांसाठी तात्पुरत्या स्वरूपांत अनेक कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहे. पर्यायाने कामात दिरंगाई होते, यासाठी अपुऱ्या कर्मचारी संख्येचे कारण योग्य नसल्याचेही एका अधिसभा सदस्याने सांगितले.

 

Pune is the main educational center of Maharashtra. Numerous students from every corner of India and the world come to Pune. It is quite safe and peaceful city as compared to other educational centers in India. The climate of Pune is pleasant and good for health. The city of Pune houses many well-known, established institutes and colleges. Savitribai Phule Pune University is one of the finest and most popular educational centers in the city. It offers excellent programs in various areas including Science, Commerce, Arts, Languages and Management Studies.

About Savitribai Phule Pune University

Savitribai Phule Pune University, one of the premier universities in India, is positioned in the North-western part of Pune city. It occupies an area of about 411 acres. It was established on 10th February, 1949 under the Poona University Act. The university houses 46 academic departments. It is popularly known as the ‘Oxford of the East’. It has about 307 recognized research institutes and 612 affiliated colleges offering graduate and under-graduate courses.

The university attracts many foreign students due to its excellent facilities. It offers good accommodation facility. There is a provision of hostel for the students. There is a well-stocked library containing plenty of books regarding various subjects. The university offers different scholarships to the students. The university conducts seminars and conferences for the students.

 

Table of Contents


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

8 Comments
  1. Z says

    Thanks for Update

  2. Vishal Ramling Bhlaerao says

    Mi ata last year BCA la ahe hoyen ka maja sir

  3. Riyanka More says

    Clerk job aahe ka

  4. Tushar gaikwad says

    Engineering Jobs

  5. Vikas deore says

    Ya job madhe kont kaam ahe ani ya madhe kay karaych ahe meaning kasha ritine kaam karayche ahe

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड