खुशखबर! पुणे विद्यापीठात १११ पदभरतीची जाहिरात आठवड्याभरात येणार! | Pune University Bharti 2023

Pune University Bharti 2023

Pune University Bharti 2023

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गेल्या १२ वर्षांपासून प्राध्यापक भरती न झाल्याने, विविध शैक्षणिक विभागांमध्ये निम्म्याहून अधिक प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होत असल्याच्या तक्रारी सातत्याने होत होत्या. आता विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे विद्यापीठातील प्राध्यापकांच्या २१५ रिक्त पदांपैकी १११ जागांवर पूर्णवेळ प्राध्यापकांची भरती होणार आहे. येत्या आठवड्यात त्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केल्या जाणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली. आता विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक विभागांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्णवेळ प्राध्यापक मिळणार असल्यामुळे विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

पुणे विद्यापीठात सध्या पूर्णवेळ अध्यापन करणाऱ्या प्राध्यापकांची संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने कंत्राटी तत्वावर काही काळासाठी १३३ प्राध्यापकांची भरती प्रक्रिया राबवली. काही दिवसांपूर्वी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने विद्यापीठाला १११ रिक्त पदे भरण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यानुसार ही पदे भरण्यासाठीची जाहिरात पुणे विद्यापीठाकडून प्रसिद्ध केली जाणार आहे. त्याची माहिती विद्यापीठाच्या वेबसाइटवरही मिळेल, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली. विद्यापीठाच्या प्रशासनामध्येही काही पदे भरण्यात येणार आहेत. त्याबाबतच्या जाहिरातीही लवकरच प्रकाशित केल्या जातील, असे प्रशासनाने सांगितले आहे.

सेट परीक्षा ७ एप्रिलला होणार
दरम्यान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणारी सेट परीक्षा ७ एप्रिलला होणार आहे. या परीक्षेची तारीख विद्यापीठाने जाहीर करतानाच ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याच्या तारखा लवकरच प्रसिद्ध करण्यात येतील, असे सांगितले होते. त्यानुसार येत्या दोन ते तीन दिवसांत अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.

प्राध्यापक भरती प्रक्रिया पारदर्शीपणे राबविणार
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापकांच्या १११ जागा भरण्याची प्रक्रिया सुरू असून, त्या अंतर्गत जाहिरात लवकरच येत्या आठवड्यात प्रसिद्ध केली जाणार आहे. हे प्राध्यापक साधारण पुढील २५ वर्षे विद्यापीठात कार्यरत राहणार आहेत. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया नियमांच्या अधीन राहून शैक्षणिक गुणवत्तेवर आणि पारदर्शी पद्धतीने राबविण्यात येईल.

 


Pune University Bharti 2023: Savitribai Phule Pune University – Applications are invited for the vacant posts of “Project Assistant”. There is a 01 vacant post available. The job location for this recruitment is Pune. Interested and eligible candidates can submit their online applications to the given mentioned E-mail address before the last date. The last date of application is the 08th of December 2023. More details about Pune University Bharti 2023 are as follows:-

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत “प्रकल्प सहाय्यक” पदांच्या एकूण 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 डिसेंबर 2023 आहे.

 • पदाचे नावप्रकल्प सहाय्यक
 • पदसंख्या01 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाणपुणे
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
 • निवड प्रक्रिया – मुलाखती
 • मुलाखतीचा पत्ता – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विभागात
 • ई-मेल पत्ता[email protected]
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख08 डिसेंबर 2023
 • अधिकृत वेबसाईट – http://www.unipune.ac.in/

Savitribai Phule Pune University Pune Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
प्रकल्प सहाय्यक 01

Educational Qualification For Savitribai Phule Pune University Online Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्रकल्प सहाय्यक
 • M.Sc./MTech in Biotechnology/Biochemistry/Zoology/Medical Biotechnology/Genetics/; M.Pharm (Pharmacology/Pharmaceutical Biotechnology)
 • The candidates with demonstrated experience in animal handling and experimentation and use of bioinformatics platforms shall be preferred. However, this does not guarantee the position.

Salary Details For Savitribai Phule Pune University Pune Application 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
प्रकल्प सहाय्यक Rs. 25400/- per month

How To Apply For Savitribai Phule Pune University PA Application 2023

 • या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
 • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.unipune.ac.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
 • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित ई-मेल पत्त्यावर सादर करावे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 डिसेंबर 2023 आहे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For Savitribai Phule Pune University Pune Jobs 2023

 • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
 • उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहतील.
 • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
 • उमेदवारांना मुलाखतीसाठी उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.unipune.ac.in Bharti 2023

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/ABDIO
✅ अधिकृत वेबसाईट
http://www.unipune.ac.in/

Pune University Bharti 2023

Pune University Bharti 2023: Savitribai Phule Pune University – Applications are invited for the vacant posts of “Junior Research Fellow, Senior Research Fellow”. There are total of 03 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Pune. Interested and eligible candidates can submit their online applications to the given mentioned E-mail address before the last date. The last date of application is the 30th of November 2023. Further details are as follows Pune University Bharti 2023:-

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत “कनिष्ठ संशोधन फेलो, वरिष्ठ संशोधन फेलो” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नावकनिष्ठ संशोधन फेलो, वरिष्ठ संशोधन फेलो
 • पदसंख्या03 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाणपुणे
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
 • निवड प्रक्रिया – मुलाखती
 • मुलाखतीचा पत्ता – सेंटर फॉर एनर्जी स्टडीज, टेक्नॉलॉजी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे – 411007
 • ई-मेल पत्ता
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख30 नोव्हेंबर 2023
 • अधिकृत वेबसाईट – http://www.unipune.ac.in/

Pune University Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
कनिष्ठ संशोधन फेलो 01
वरिष्ठ संशोधन फेलो 01

Educational Qualification For Pune University Online Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ संशोधन फेलो M.E. / M.Tech. in Energy / Mechanical/Electrical / Electronics / Materials Engineering with First Class. OR M.Sc. in Physics/Electronics/Instrumentation with at least 55% marks. Passing of NET/GATE test is compulsory. Other terms and conditions as per CSIR norms.
वरिष्ठ संशोधन फेलो M. Tech. / M. E. or equivalent degree in engineering / technology with at least 60% marks. OR M. Sc. in Physics / Electronics/Instrumentation with at least 55% marks and one publication in science citation indexed (SCI) journal and should have completed at least two years post M.Sc. research experience as on date of application. Other terms and conditions as per CSIR norms.

Salary Details For Pune University JRF Notification 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
कनिष्ठ संशोधन फेलो INR 31,000.00+ HRA (as per CSIR norms)
वरिष्ठ संशोधन फेलो INR 35,000.00+ HRA (as per CSIR norms)

How To Apply For Pune University Jobs 2023

 • या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
 • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.unipune.ac.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
 • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित ई-मेल पत्त्यावर सादर करावे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For Pune University SRF Application 2023

 • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
 • उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहतील.
 • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.unipune.ac.in Bharti 2023

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/coRV2
✅ अधिकृत वेबसाईट http://www.unipune.ac.in/

Pune University Bharti 2023

Pune University Bharti 2023: Savitribai Phule Pune University – Applications are invited for the vacant posts of “Nanawati Fellow”. The job location for this recruitment is Pune. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the address given mentioned address with all essential documents on the 28th of October 2023. More details are as follows:-

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत “नानावटी फेलो” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 28 ऑक्टोबर 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नावनानावटी फेलो
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाणपुणे
 • निवड प्रक्रिया – मुलाखती
 • मुलाखतीचा पत्ता – शेठ हिराचंद नेमचंद जैन अध्यक्ष, तत्वज्ञान विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गणेशखिंड रोड, पुणे- 411007, महाराष्ट्र (भारत)
 • मुलाखतीची तारीख28 ऑक्टोबर 2023
 • अधिकृत वेबसाईट – http://www.unipune.ac.in/

Educational Qualification For Pune University Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
नानावटी फेलो Ph. D. /M. Phil./ Post Graduate in Prakrit/ Apbhramsh /Jain studies /Sanskrit

Salary Details For Pune University Notification 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
नानावटी फेलो Rs 8,000/- P.m.

Selection Process For Pune University Application 2023

 • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
 • उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहतील.
 • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
 • मुलाखतीची तारीख  28 ऑक्टोबर 2023 आहे.
 • मुलाखतीची वेळ सकाळी 10:30 आहे.
 • मुलाखतीला हजर राहण्यासाठी उमेदवाराला कोणताही TA/DA दिला जाणार नाही.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.unipune.ac.in Bharti 2023

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/gpvOT
✅ अधिकृत वेबसाईट http://www.unipune.ac.in/

Pune is the main educational center of Maharashtra. Numerous students from every corner of India and the world come to Pune. It is quite safe and peaceful city as compared to other educational centers in India. The climate of Pune is pleasant and good for health. The city of Pune houses many well-known, established institutes and colleges. Savitribai Phule Pune University is one of the finest and most popular educational centers in the city. It offers excellent programs in various areas including Science, Commerce, Arts, Languages and Management Studies.

About Savitribai Phule Pune University

Savitribai Phule Pune University, one of the premier universities in India, is positioned in the North-western part of Pune city. It occupies an area of about 411 acres. It was established on 10th February, 1949 under the Poona University Act. The university houses 46 academic departments. It is popularly known as the ‘Oxford of the East’. It has about 307 recognized research institutes and 612 affiliated colleges offering graduate and under-graduate courses.

The university attracts many foreign students due to its excellent facilities. It offers good accommodation facility. There is a provision of hostel for the students. There is a well-stocked library containing plenty of books regarding various subjects. The university offers different scholarships to the students. The university conducts seminars and conferences for the students.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

8 Comments
 1. MahaBharti says

  Pune University Bharti 2023 Details

 2. MahaBharti says

  Latest Update

 3. imran says

  Jobs for iti students ….?

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड