पुणे 3,737 रिक्‍त पदांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन

Pune Rojgar Melava for 3737 posts

Pune Job Fair 2020 / Pune Rojgar Melava 2020

Pune Rojgar Melava 2020 – विविध खासगी कंपन्यांमधील रिक्‍त पदांसाठी निगडी येथे मंगळवारी (दि.18) पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात एकूण 32 कंपन्या सहभागी होणार असून, त्यामधील एकूण 3 हजार 737 रिक्‍त पदांकरिता पात्र उमेदवारांची भरती केली जाणार आहे.

या मेळाव्यात सहभागी होण्याकरिता दहावी, बारावी, पदवीधर, पदव्युत्तर, कोणताही आयटीआय ट्रेड, बी.ई. मेकॅनिकल, बीबीए, एमबीए, बी.एस्सी., एम.एस्सी., बीसीए, बीसीएस, एमसीए, एमसीएस, एमसीएम अशा पात्रताधारक उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे भरती केली जाणार आहे. मेळाव्यात सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी मूळ शैक्षणिक कागदपत्रे व त्यांच्या आवश्‍यक्‍तेनुसार झेरॉक्‍स प्रत, पासपोर्ट आकाराचे फोटो, बायोडाटा व आधारकार्डची झेरॉक्‍सप्रत सोबत आणावी.

यमुनानगर, निगडी येथील मॉडर्न महाविद्यालयात मंगळवारी (दि.18) सकाळी दहा वाजता हा मेळावा आयोजित केला आहे, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे मार्गदर्शन अधिकारी ह. श्री. नलावडे यानी केले आहे.

जाहिरात

अन्य जिल्ह्यांचे रोजगार मेळावे


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Prashant shelvale says

    Sir government job milel ka majhi 10 the 12th iti jhale

Leave A Reply

Your email address will not be published.

MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप