कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे भरती 2019

Pune Contonment Board Recruitment 2019

कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे येथे सहाय्यक वैद्यकीय अधिकारी (दुर्घटनाग्रस्त वैद्यकीय अधिकारी), सहाय्यक वैद्यकीय अधिकारी स्त्रीरोग तज्ञ (निवासी) या  पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख ९ ऑगस्ट २०१९ आहे.

  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार MBBS, DGO, M.D/ DNB असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ६० वर्षे च्या खाली असावे.
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • मुलाखातीचा पत्ताटाइल कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कार्यालय, गोळीबार मैदान, पुणे ४११००१
  • मुलाखतीची तारीख – ९ ऑगस्ट २०१९ आहे.
  • दूरध्वनी. क्र – २६४५२१५९, ८३०८८४१३५१

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात  अधिकृत वेबसाईट


आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका !!

अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.

जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची नवी अँप लगेच डाउनलोड करा !