Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड अंतर्गत वकिल पदांची भरती

Pune Cantonment Board Bharti 2020

Pune Cantonment Board Bharti 2020 : पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड अंतर्गत दिवाणी न्यायालय, पुणे आणि उच्च न्यायालय मुंबई येथे वकिल पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर 2020 आहे. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

  • पदाचे नाववकिल
  • नोकरी ठिकाण – पुणे, मुंबई
  • अर्ज पद्धतीऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्तामुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड, शंकरशेठ रोड, गोळीबार मैदाना, पुणे – 411001
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 नोव्हेंबर 2020 आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Pune Cantonment Board Bharti 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/36Sgrab
अधिकृत वेबसाईट : www.punecantonmentboard.org

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Mohanish veer says

    Pement

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड