Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पुणे केंब्रिज स्कूल भरती २०१९

Pune Cambridge School Bharti 2019

केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय पुणे येथे शिक्षक, लेखापाल, लिपिक पदांच्या एकूण १६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – शिक्षक, लेखापाल, लिपिक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • र्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल – purandhartechnical@gmail.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १९ नोव्हेंबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड