Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

प्रियदर्शनी नागरी सहकारी बँक मध्ये ‘या’ रिक्त पदांची नवीन भरती सुरु, त्वरित अर्ज करा!!! | Priyadarshani Nagari Bank Bharti 2022

Priyadarshani Nagari Bank Bharti 2023

Priyadarshani Nagari Bank Jalna Recruitment 2023 Details

Priyadarshani Nagari Bank Bharti 2023: The applications are invited by Priyadarshani Nagari Bank Ltd. Jalna to fill various vacant IT Officer, Hardware & Network Engineer” posts from the interested and eligible candidates. There are a total of various vacancies available to fill the posts. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of the application is the 31st of July 2023. More detail is given below:-

Priyadarshani Nagari Bank Bharti 2023 Details

प्रियदर्शनी नागरी बँक लि. जालना अंतर्गत “आयटी अधिकारी, हार्डवेअर आणि नेटवर्क अभियंता” पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

  • पदाचे नावआयटी अधिकारी, हार्डवेअर आणि नेटवर्क अभियंता
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – जालना 
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – hr@priyabank.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जुलै 2023
  • अधिकृत वेबसाईट – www.priyabank.com 

Educational Qualification For Priyadarshani Nagari Bank Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
आयटी अधिकारी बी. ई. कॉम्प्युटर / बी.एस्सी/ बॅकींग सॉफवेअर/ हार्डवेअर व सायबर एम.एस्सी / एम.सी.ए / बी.सी.ए
हार्डवेअर आणि नेटवर्क अभियंता संगणक विज्ञान, आयटी किंवा संबंधित क्षेत्रात बॅचलर पदवी.
तांत्रिक कौशल्ये :- हार्डवेअर, नेटवकिंग, ऑपरेटिंग सिस्टीम आणि समस्या निवारण यांचे सखोल ज्ञान.
प्रमाणपत्र: CCNA, CCNP, CompTIA Network+, Comp TIA Security + असल्यास प्राधान्य

How to Apply For Priyadarshani Nagari Bank Jalna Jobs 2023

  1. सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज/ Resume बँकेचे E-mail:- hr@priyabank.com द्वारे स्विकारले जातील.
  3. E-mail पाठवतांना कोणत्या पदासाठी अर्ज पाठवत आहे ते ठळक अक्षरात नमुद करावे.
  4. आवश्यक अहर्तापुर्तीचे कागदपत्र self attested करुन तसेच पासपोर्ट साईझ फोटो पाठवावी.
  5. अर्ज/ Resume पाठवण्याची अंतिम दिनांक ३१/०७/२०२३ राहिल.
  6. उशिरा येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  7. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  8. Shortlisted उमेदवारांना मुलाखतींसाठी बोलवले जाईल.
  9. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

 

Priyadarshani Nagari Bank Vacancy details 2023 – Eligibility Criteria

Priyadarshani Nagari Bank Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Priyadarshani Nagari Bank Ltd Bharti 2023 | www.priyabank.com Recruitment 2023

???? PDF जाहिरात https://shorturl.at/gmxPU
✅ अधिकृत वेबसाईट
www.priyabank.com 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड