Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

प्रतिभा शिक्षण प्रसारक मंडळ अकोला भरती २०२०

Pratibha Shikshan Prasarak Mandal Akola Bharti 2020

प्रतिभा शिक्षण प्रसारक मंडळा अंतर्गत गुलाम नबी आझाद कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व मधुकरराव पवार कला महाविद्यालय मुर्तीजापुर येथे सहायक प्राध्यापक पदाच्या एकूण १४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २ जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नावसहायक प्राध्यापक
  • पद संख्या – १४ जागा
  • नोकरी ठिकाण – अकोला
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २ जानेवारी २०२० आहे.
  • ई-मेल पत्ता – principalgnabt@gmail.com
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताप्रतिभा शिक्षण प्रसारक मंडळ जनुना, बार्शी-टाकळी, गुलाम नबी आझाद कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बार्शीटाकळी, जि, अकोला

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात अधिकृत वेबसाईट

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड