प्रसार भारती भरती २०१९

Prasar Bharati Bharti 2019

प्रसार भारती भारत सरकार लोकसेवा प्रसारक आकाशवाणी येथे वार्ताहर, वरिष्ठ अभियंता-प्रसारण प्रणाली पदाची १ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. वार्ताहर पदाकरिता अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ नोव्हेंबर २०१९ आहे. वरिष्ठ अभियंता-प्रसारण प्रणाली पदाकरिता अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – वार्ताहर, वरिष्ठ अभियंता-प्रसारण प्रणाली
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार जन-संज्ञापनातील पदव्युत्तर पदवी/ पदवीधर असावा किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदविचार असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे किमान २४ वर्षे व कमाल ४५ वर्षे असावे.
  • नोकरी ठिकाण – मुंबई, दिल्ली
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – कार्यालय प्रमुख नवीन प्रसारण भवन, एच.टी. पारेख मार्ग, आकाशवाणी, मुंबई – ४०० ०२०
  • ई-मेल पत्ता[email protected]
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख
    • १९ नोव्हेंबर २०१९ (वार्ताहर पदाकरिता)
    • ३० नोव्हेंबर २०१९ (वरिष्ठ अभियंता-प्रसारण प्रणाली पदाकरिता)

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात क्र-1  जाहिरात क्र-2


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप