Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

प्रधानमंत्री कौशल केंद्र उस्मानाबाद भरती २०१९

Pradhan Mantri Kaushal Kendra Osmanabad Bharti 2019

प्रधानमंत्री कौशल विकास योजना अंतर्गत प्रधानमंत्री कौशल केंद्र उस्मानाबाद येथे शिक्षक पदाच्या एकूण २७ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख १५ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – शिक्षक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
  • नोकरी ठिकाण – उस्मानाबाद
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – प्रधानमंत्री कौशल विकास योजना अंतर्गत प्रधानमंत्री कौशल केंद्र उस्मानाबाद, २ रा मजला पवनराजे कॉम्प्लेक्स, राजीव गांधी नगर उस्मानाबाद
  • मुलाखतीची तारीख – १५ ऑक्टोबर २०१९ (सकाळी ११.०० ते सायं. ६.०० वा पर्यंत)
  • फोन नं – ९५५२२६६६८१ / ८४८५८४९४८५

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड