Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

प्रबोधिनी अमरावती अंतर्गत नवीन जाहिरात प्रकाशित; विविध रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु! । Prabodhini Amravati Bharti 2023

Prabodhini Amravati Bharti 2023

Prabodhini Amravati Bharti 2023

Prabodhini Amravati Bharti 2023: Prabodhini Amravati (Dr. Panjabrao Deshmukh Administrative Prabodhini Amravati) is invited application for the various vacancies to fill with the posts. Eligible and interested candidates can apply before the last date. The last date of application should be the 23th of February 2023. Further details are as follows:-

डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, अमरावती येथे निबंधक तथा सहायक प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, कार्यालयीन अधीक्षक/ स्टेनो, वसतिगृह तथा  आवार व्यवस्थापक पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – निबंधक तथा सहायक प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, कार्यालयीन अधीक्षक/ स्टेनो, वसतिगृह तथा  आवार व्यवस्थापक
  • पद संख्या – 11 जागा
  • नोकरी ठिकाणअमरावती
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, विद्यापीठ रोड तपोवन गेट जवळ, अमरावती
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 फेब्रुवारी 2023
  • अधिकृत वेबसाईट – www.prabodhiniamravati.org.in

Prabodhini Amravati Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
निबंधक तथा सहायक प्राध्यापक 01 पद
सहायक प्राध्यापक 08 पदे
वसतिगृह तथा आवार व्यवस्थापक 01 पद
कार्यालयीन अधीक्षक/ स्टेनो 01 पद

Salary Details For Prabodhini Amravati Recruitment 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
निबंधक तथा सहायक प्राध्यापक १५६००-३९१०० (ग्रेड पे – ५०००) एस- १९५५१००-१७५१००
सहायक प्राध्यापक १५६००-३९१०० (ग्रेड पे – ५०००) एस- १९५५१००-१७५१००
वसतिगृह तथा आवार व्यवस्थापक ९३००-३४८०० (ग्रेड पे ४२००) एस-१३-३५४००-११२४००
कार्यालयीन अधीक्षक/ स्टेनो ९३००-३४८०० (ग्रेड पे ४२००) एस-१३-३५४००-११२४००

How To Apply For Prabodhini Amravati Jobs 2023

  • सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2023 आहे.
  • सदर पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्तीसाठी इच्छुक व पात्र अधिकारी/कर्मचारी यांनी त्यांचे अर्ज सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात टंकलिखित करुन त्यांच्या प्रशासकीय विभागामार्फत निम्न स्वाक्षरीतांकडे दि. २3/०२/२०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवावे.
  • विहित मुदतीत अर्ज प्राप्त न झाल्यास अशा अधिकारी/कर्मचारी यांचा विचार केला जाणार नाही.
  • अंतिम दिनांकास प्राप्त अर्जाची छाननी केल्यानंतर पात्र अर्जाबाबत प्रस्ताव सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मंबई यांचेकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात येईल.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

रिक्त पदांचा तपशील – www.prabodhiniamravati.org.in

 

Prabodhini Amravati Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Dr. Panjabrao Deshmukh Administrative Prabodhini Amravati Bharti 2023

???? PDF जाहिरात
shorturl.at/dksz2
✅ अधिकृत वेबसाईट
www.prabodhiniamravati.org.in

Prabodhini Amravati Bharti 2023

Prabodhini Amravati Bharti 2023: Prabodhini Amravati (Dr. Panjabrao Deshmukh Administrative Prabodhini Amravati) is invited application for the various vacancies to fill with the posts. Eligible and interested candidates can apply before the last date. The last date of application should be the 20th of February 2023. Further details are as follows:-

डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, अमरावती येथे निबंधक तथा सहायक प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, कार्यालयीन अधीक्षक/ स्टेनो, वसतिगृह तथा आवार व्यवस्थापक पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – निबंधक तथा सहायक प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, कार्यालयीन अधीक्षक/ स्टेनो, वसतिगृह ताठ आवार व्यवस्थापक
  • पद संख्या – 10 जागा
  • नोकरी ठिकाणअमरावती
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 फेब्रुवारी 2023
  • अधिकृत वेबसाईट – www.prabodhiniamravati.org.in

Prabodhini Amravati Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
निबंधक तथा सहायक प्राध्यापक 01 पद
सहायक प्राध्यापक 07 पदे
वसतिगृह तथा आवार व्यवस्थापक 01 पद
कार्यालयीन अधीक्षक/ स्टेनो 01 पद

Salary Details For Prabodhini Amravati Recruitment 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
निबंधक तथा सहायक प्राध्यापक १५६००-३९१०० (ग्रेड पे – ५०००) एस- १९५५१००-१७५१००
सहायक प्राध्यापक १५६००-३९१०० (ग्रेड पे – ५०००) एस- १९५५१००-१७५१००
वसतिगृह तथा आवार व्यवस्थापक ९३००-३४८०० (ग्रेड पे ४२००) एस-१३-३५४००-११२४००
कार्यालयीन अधीक्षक/ स्टेनो ९३००-३४८०० (ग्रेड पे ४२००) एस-१३-३५४००-११२४००

How To Apply For Prabodhini Amravati Jobs 2023

  • सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2023 आहे.
  • सदर पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्तीसाठी इच्छुक व पात्र अधिकारी/कर्मचारी यांनी त्यांचे अर्ज सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात टंकलिखित करुन त्यांच्या प्रशासकीय विभागामार्फत निम्न स्वाक्षरीतांकडे दि. २०/०२/२०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवावे.
  • विहित मुदतीत अर्ज प्राप्त न झाल्यास अशा अधिकारी/कर्मचारी यांचा विचार केला जाणार नाही.
  • अंतिम दिनांकास प्राप्त अर्जाची छाननी केल्यानंतर पात्र अर्जाबाबत प्रस्ताव सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मंबई यांचेकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात येईल.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

रिक्त पदांचा तपशील – www.prabodhiniamravati.org.in

Prabodhini Amravati Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Dr. Panjabrao Deshmukh Administrative Prabodhini Amravati Bharti 2023

???? PDF जाहिरात
shorturl.at/dQZ47
✅ अधिकृत वेबसाईट
www.prabodhiniamravati.org.in

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड