प्रभात किड्स स्कूल अकोला भरती २०२०
Prabhat Kids School Akola Bharti 2020
प्रभात किड्स स्कूल अकोला येथे पीजीटी, टीजीटी, पीआरटी पदांच्या एकूण ६० रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जानेवारी २०२० आहे.
- पदाचे नाव – पीजीटी, टीजीटी, पीआरटी
- पद संख्या – ६० जागा
- नोकरी ठिकाण – अकोला
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
- ई-मेल करण्याचा पत्ता – prabhatkids@gmail.com
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – ५६, तोचनीवाल लेआउट, शासनाच्या मागे, दूध योजना, अकोला
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० जानेवारी २०२० आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Important Links |
|
PDF जाहिरात : http://bit.ly/2NPJfat | |
अधिकृत वेबसाईट : https://www.prabhatkids.edu.in/ |
सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.
I have completed m.M.com,B.ed can I apply