Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पोलीस तक्रार प्राधिकरण पुणे अंतर्गत रिक्त पदांची भरती | Police Complaint Authority Pune Bharti 2021

Police Complaint Authority Pune Bharti 2021

Police Complaint Authority Pune Recruitment 2021 Details

Police Complaint Authority Pune Bharti 2021: A Recruitment Notification declared by Departmental Police Complaint Authority, Pune for various posts. Interested candidate may attend the walk-in-interview for this recruitment. More Details is given below:-

पोलीस तक्रार प्राधिकरण पुणे येथे प्रशासकीय अधिकारी, कार्यालय अधीक्षक, उच्च श्रेणी लघुलेखक पदांच्या 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख 11 नोव्हेंबर 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव –प्रशासकीय अधिकारी, कार्यालय अधीक्षक, उच्च श्रेणी लघुलेखक
  • पद संख्या – 03 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 65 वर्षे
  • नोकरी ठिकाणपुणे
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा  पत्ता –विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण, पुणे विभाग, पुणे.
  • मुलाखतिची तारीख – 11 नोव्हेंबर 2021 
  • अधिकृत वेबसाईट punepolice.gov.in

Police Complaint Authority Pune Vacancy 2021 Details

Police Complaint Authority Pune Bharti 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Police Complaint Authority Pune Bharti 2021

? PDF जाहिरात
https://bit.ly/2ZbpDpQ
✅ अधिकृत वेबसाईट
punepolice.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड