Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती २०१९

Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2019

पिंपरी चिंचवड महानगरापलिक कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ ॲण्ड फॅमिली वेल्फेअर सोसायटी येथे आशा स्वयंसेविका पदाच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख २६ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – आशा स्वयंसेविका
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार ८ वी उत्तीर्ण असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २५ वर्षे ते ४५ वर्षे असावे.
  • फीस – रु. १०० /-
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – पिंपरी चिंचवड महानगरपालिका यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, पहिला मजला, चाणक्य हॉल, पिंपरी, पुणे – ४११ ०१८
  • मुलाखतीची तारीख – २६ नोव्हेंबर २०१९ (सकाळी १०.०० ते ११.०० )

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड