ITI उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी!! PDKV अकोला अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु | PDKV Akola Bharti 2023

PDKV Akola Bharti 2023

PDKV Akola Bharti 2023 Details 

PDKV Akola Bharti 2023: Applications are invited from the eligible candidates to fill various vacant posts of “Apprentice”. There are a total of 10 vacancies are available to fill the posts. Interested and eligible candidates can submit their applications through the given mentioned link before the last date. The last date for the application is the 31st of May 2023. The official website of PDKV Akola is www.pdkv.ac.in. More details are given below:-

डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अंतर्गत विविध व्यवसायात आयटीआय उत्तीर्ण झालेल्या पात्र शिकाऊ उमेदवारांकडून खालील प्रमाणे अर्ज मागविण्यात  येत आहेत.  तरी इच्छुक व पात्र शिकाऊ उमेदवारांनी दि. २३/०५/२०२३ ते ३१/०५/२०२३ सायंकाळी ०५.३० वाजेपर्यंत www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर वर ऑनलाईन अर्ज करावेत. दिनांक ३१/०५/२०२३ नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.



  • पदाचे नावशिकाऊ उमेदवार
  • पदसंख्या – 10 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणअकोला
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख31 मे 2023
  • अधिकृत वेबसाईट – www.pdkv.ac.in

PDKV Akola Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
शिकाऊ उमेदवार 10 पदे

 

PDKV Akola Bharti 2023

PDKV Akola Recruitment 2023

पदाचे नाव  शैक्षणिक पात्रता
शिकाऊ उमेदवार ITI Passed in relevant Trade.

How To Apply For PDKV Akola Recruitment 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
  • अर्ज करावयाची शेवटची दिनांक ३१/०५/२०२३ सायंकाळी ०५.३० वाजेपर्यंत राहील
  • शिकाऊ उमेदवारांची www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करून संबंधीत व्यवसायाकरिता अर्ज करणे आवश्यक आहे. )
  • अर्ज करतांना संकेतस्थळावर आवश्यक ते प्रमाणपत्र स्कॅन करून योग्य रितीने अपलोड करणे आवश्यक आहे
  • दि. ३१/०५/२०२३ पर्यंत ऑनलाईन प्राप्त झालेल्या पात्र शिकाऊ उमेदवारांना मुळ कागदपत्रांची छानणी/ पडताळणी करीता स्वतंत्ररित्या एस.एम.एस. द्वारे कळविण्यात येईल
  • कागदपत्र छानणी/ पडताळणी करीता उपस्थित राहणाऱ्या शिकाऊ उमेदवारांचा विचार केला जाणार नाही
  • निवड झालेल्या शिकाऊ उमेदवारांना प्रशिक्षण कालावधीत नियमाप्रमाणे विद्यावेतन अदा करण्यात येईल
  • अकोला जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
  • भरती प्रक्रीयेत आवश्यकता भासल्यास बदल करण्याचे सर्व अधिकार निम्न स्वाक्षरीकारास राहतील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.pdkv.ac.in Recruitment 2023

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/akmN8
👉 ऑनलाईन अर्ज करा https://shorturl.at/fpwDV
✅ अधिकृत वेबसाईट
www.pdkv.ac.in

PDKV Akola Bharti 2023:  Applications are invited from the eligible candidates in the prescribed format for the vacant posts of “Principal, Associates/ Assistant Professor, Assistant Librarian & Senior Clerk” in Karmayogi Babaraoji Jogdand College of Agriculture, Amkheda (Ahinsatirth), Tal: Malegaon, Dist: Washim-444 503. Applications with CV/Resume Will be sent to [email protected]. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the 25th of May 2023. The official website of PDKV Akola is www.pdkv.ac.in. More details are given below:-

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत कर्मयोगी बाबारावजी जोगदंड कृषी महाविद्यालय, आमखेडा जि. वाशिम येथे “प्राचार्य, सहयोगी / सहाय्यक प्राध्यापक, सहाय्यक ग्रंथपाल आणि वरिष्ठ लिपिक” पदांच्या 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – प्राचार्य, सहयोगी / सहाय्यक प्राध्यापक, सहाय्यक ग्रंथपाल आणि वरिष्ठ लिपिक
  • पदसंख्या – 08 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता[email protected]
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख25 मे 2023
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – कर्मयोगी बाबारावजी जोगदंड कृषी महाविद्यालय, आमखेडा (अहिंसा तीर्थ), ता: मालेगाव, जि: वाशिम-444 503
  • मुलाखतीची तारीख – 27 मे 2023
  • अधिकृत वेबसाईट – www.pdkv.ac.in

PDKV Akola Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या 
प्राचार्य, सहयोगी  01 पद
सहयोगी / सहाय्यक प्राध्यापक 05 पदे
सहाय्यक ग्रंथपाल 01 पद
वरिष्ठ लिपिक 01 पद

How To Apply For PDKV Akola Recruitment 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित ई-मेल पत्त्यावर पाठवावा.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरातीतून जाने आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For Dr. Punjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth Akola Bharti 2023

  1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  2. केवळ निवडलेल्या उमेदवारांनाच मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
  3. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर उपस्थित राहावे.
  4. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
  5. वॉक इन इंटरव्ह्यूचे आयोजन 27 मे 2023 रोजी कॉलेज कॅम्पसमध्ये सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत केले जाईल.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDKV Akola Vacancy 2023 details

PDKV Akola Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.pdkv.ac.in Recruitment 2023

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/inwxK
✅ अधिकृत वेबसाईट
www.pdkv.ac.in


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

11 Comments
  1. Amol Deshmukh says

    For MBA is there any job. If there is a job please contact 9373275344. A request.

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड