Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला भरती २०१९

PDKV Akola Bharti 2019

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे सिनिअर रिसर्च फेलो पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलखातीची तारीख ११ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – सिनिअर रिसर्च फेलो
  • पद संख्या – १ जागा
  • शैक्षणिक पात्रता –उमेदवाराकडे अ‍ॅग्रोमेटिओलॉजी / अ‍ॅग्रोनॉमी मध्ये मास्टर डिग्री असावी.
  • नोकरी ठिकाण – अकोला
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ताअ‍ॅग्रोनॉमी विभाग (पीजीआय), डॉ. PDKV, अकोला
  • मुलाखतीची तारीख – ११ डिसेंबर २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. Swapnil Dahe says

    Ex ITB police job sarch Amravati Achalpur & paratwada please Job ditaidetail

  2. Avinash says

    Agriculture polytechnic wale interview sathi qualify ahet ka…

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड