पुणे जिल्हा शिक्षण मंडळात विविध रिक्त पदांची होणार नवीन भरती; असा करा अर्ज!! | PDEA Bharti 2024
PDEA Bharti 2024
PDEA Bharti 2024
PDEA Bharti 2024: PDEA Pune (Pune District Education Association) Applications are invited for the posts of “Registrar, Law Officer, Training & Placement Officer, Administrator/Assistant Administrator, Computer Hardware & Network Engineer, Digital Studio Operator & Editor, Assistant Stenographer, Accounting Clerk, Clerk”. There are total of 17 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Pune. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned link before the last date. The last date for submission of applications is the 08th of February 2024. For more details about PDEA Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे अंतर्गत “रजिस्ट्रार, कायदा अधिकारी, प्रशिक्षण आणि नियुक्ती अधिकारी, प्रशासक/सहाय्यक प्रशासक, संगणक हार्डवेअर आणि नेटवर्क अभियंता, डिजिटल स्टुडिओ ऑपरेटर आणि संपादक, सहायक लघुलेखक, लेखा लिपिक, लिपिक” पदांच्या एकूण 17 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 फेब्रुवारी 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरतीच्या सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती पहा- एकूण 17,130 जागा!!
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅महावितरणच्या मध्ये ८०० पदांची नवीन भरती, ऑनलाईन अर्ज सुरु!!
महावितरण अंतर्गत "विद्युत सहाय्यक" च्या ५३४७ पदांची भरती सुरु
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰वन विभागात भरती करिता लागणारी आवश्यक कागदपत्रे यादी !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – रजिस्ट्रार, कायदा अधिकारी, प्रशिक्षण आणि नियुक्ती अधिकारी, प्रशासक/सहाय्यक प्रशासक, संगणक हार्डवेअर आणि नेटवर्क अभियंता, डिजिटल स्टुडिओ ऑपरेटर आणि संपादक, सहायक लघुलेखक, लेखा लिपिक, लिपिक
- पदसंख्या – 17 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – पुणे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 फेब्रुवारी 2024
- अधिकृत वेबसाईट – http://pdeapune.org/
Pune District Education Association Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
रजिस्ट्रार | 01 |
कायदा अधिकारी | 01 |
प्रशिक्षण आणि नियुक्ती अधिकारी | 01 |
प्रशासक/सहाय्यक प्रशासक | 02 |
संगणक हार्डवेअर आणि नेटवर्क अभियंता | 02 |
डिजिटल स्टुडिओ ऑपरेटर आणि संपादक | 01 |
सहायक लघुलेखक | 01 |
लेखा लिपिक | 04 |
लिपिक | 04 |
Educational Qualification For PDEA Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
रजिस्ट्रार | Any Post-Graduation Degree (Higher II Class and above); with minimum 10 years’ experience in educational administration |
कायदा अधिकारी | LLB/LLM with minimum experience in educational field court practice of 5 yrs |
प्रशिक्षण आणि नियुक्ती अधिकारी | Β.Ε./Μ.Ε., ΜΒA (I” Class) with minimum 03 year’s experience in the relevant field |
प्रशासक/सहाय्यक प्रशासक | B. E Computer./ M.C.S/ M.C.A (I Class) E.R.P., Taily, Data Base Management, Data Analysis and Cloud Computing with Minimum 3 year’s experience in educational field. |
संगणक हार्डवेअर आणि नेटवर्क अभियंता | B.C.S./B.C.A. (Higher II Class and above); and Computer Hardware & Networking course certificate with practical experience of 1 year. Additional weightage will be given to CCNA certifications. |
डिजिटल स्टुडिओ ऑपरेटर आणि संपादक | Degree or Diploma (Higher II Class and above); in Audio/Video Recording & Editing with minimum 1 year experience In the relevant field. |
सहायक लघुलेखक, | Any Graduation Degree (Higher II Class & above) Marathi/ English Short hand speed of 100 words per minute along with Marathi/English typing. Minimum 2 year’s experience in educational field |
लेखा लिपिक | B.Com/M.Com (Higher II Class and above); Tally ERP-9, Tally Prime, System Auditing, with minimum 2 year’s experience in educational accounting with Computer knowledge. |
लिपिक | Any Graduation Degree (Higher II Class and above); Knowledge of ERP and Accounting Software and Tally ERP-9. Marathi/English typing with minimum 2 years’ experience in educational field |
How To Apply For PDEA Online Notification 2024
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 फेब्रुवारी 2024 आहे.
- नंतर आलेल्या किंवा प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For pdeapune.org Bharti 2024
|
|
📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/ahxY1 |
👉 ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/imIVW |
✅ अधिकृत वेबसाईट | http://pdeapune.org/ |
Table of Contents