Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

PCMC भरती २०१९

PCMC vacancies 2019

पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे स्थापत्य अभियंता, विद्युत अभियंता पदांच्या एकूण २५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – स्थापत्य अभियंता, विद्युत अभियंता
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार BE / B.Tech Civil, BE / B.Tech Electrical पदाविधर असावा.
  • नोकरी ठिकाण – पिंपरी
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन (ऑनलाईन नोंदणी)
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी – ४११०१८
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ४ ऑक्टोबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात नोंदणी करा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड