Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

बेरोजगारांना संधी – पेटीएममध्ये नोकरीची संधी!!

Paytm Money Pune Bharti 2021

Paytm Money Pune Bharti 2021  : Great opportunity for the unemployed to get a job at the Technology Development and Innovation Center in Pune. The company needs engineers and data scientists to work in the research center.

Paytm Money Pune Bharti 2021  : बेरोजगारांना संधी – पेटीएममध्ये नोकरीची संधी!! – पुण्यात तंत्रज्ञान विकास आणि इनोव्हेशन केंद्रात बेरोजगारांना नोकरीची करण्याची उत्तम संधी. या संशोधन केंद्रात काम करण्यासाठी कंपनीला इंजिनियर आणि डेटा सायन्टिस्टची (engineers and data scientists) गरज आहे. त्यासाठी पेटीएम मनी २५० इंजिनियर्स आणि डेटा सायन्टिस्टची भरती करणार आहे. या केंद्रात कंपनीच्या सेवेसंदर्भात इनोव्हेशन करण्यावर भर दिला जाणार आहे.

या संशोधन केंद्राच्या माध्यमातून कंपनी नवे आर्थिक आणि गुंतवणूक विषयक सेवांचे व्यवस्थापन पुण्यात करणार आहे. तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे ग्राहकांवरील खर्चाचा बोझा कमी करत स्थिर, मजबूत आणि नाविन्यपूर्ण व्यासपीठ पुरवण्याच्या आमच्या धोरणाचाच हा एक विस्तार असणार आहे’, असे मत पेटीएम मनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वरुण श्रीधर यांनी व्यक्त केले आहे.

या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू…


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Sachin says

    Hi,

    I am looking for a job in any location in any field please let me know if you have any openings please find the attached file

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड