Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पाटील बायोटेक प्रा. लि. नाशिक भरती २०१९

Patil Biotech Pvt Ltd Recruitment 2019

पाटील बायोटेक प्रा. लि. नाशिक येथे क्षेत्र विक्री व्यवस्थापक, क्षेत्र कार्यकारी पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित केलेल्या आहेत. मुलाखतीची तारीख २३ ऑगस्ट २०१९ आहे.

  • पदाचे नावक्षेत्र विक्री व्यवस्थापक, क्षेत्र कार्यकारी
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी. एस्सी अॅग्री, अॅग्री डिप्लोमा असावा.
  • नोकरी ठिकाण – नाशिक, महाराष्ट्र
  • अर्ज पद्धत्ती – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – हॉटेल पंचवड प्राईड, दिंडोरी रोड, महालक्ष्मी थिएटरच्या बाजूला, मार्केट कमिटी समोर, नाशिक
  • मुलाखतीची तारीख – २३ ऑगस्ट २०१९ (सकाळी १०.०० वाजता.)
  • संपर्क क्रमांक – ७८७५२६४०००

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड