Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

त्वरित अर्ज करा- पशुसंवर्धन विभाग अंतर्गत “या” रिक्त पदांची नवीन जाहिरात प्रकाशित!! – Pashusavardhan Vibhag Pune Bharti 2023

Pashusavardhan Vibhag Pune Bharti 2023

Pashusavardhan Vibhag Pune Bharti 2023

Pashusavardhan Vibhag Pune Bharti 2023: The recruitment notification is published by Pashusavardhan Vibhag Pune to fill various vacant posts. The name of the recruitment is “Retired Veterinary Officer”. The job location for this recruitment is Pune. Applicants apply offline mode for Pashusavardhan Vibhag Pune Recruitment 2023. Interested and eligible candidates can apply offline through the given mentioned address before the last date. The last date for submission of application is 15th of December 2023. For more details about Pashusavardhan Vibhag Pune Bharti 2023, visit our website www.MahaBharti.in.

पुणे पशुसंवर्धन विभाग अंतर्गत “सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावसेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणपुणे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – पशुसंवर्धन आयुक्तालय, स्पायसर कॉलेजसमोर, औंध, पुणे, महाराष्ट्र-४११ ०६७
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख15 डिसेंबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – https://ahd.maharashtra.gov.in/

How To Apply For AHD Pune Recruitment 2023

  • वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For ahd.maharashtra.gov.in Bharti 2023

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/dAOX1
✅ अधिकृत वेबसाईट https://ahd.maharashtra.gov.in/

Pashusavardhan Vibhag Pune Bharti 2023 @

ahd.maharashtra.gov.in

Pashusavardhan Vibhag Pune Bharti 2023: The recruitment notification is published by Pashusavardhan Vibhag Pune to fill various vacant posts. Interested applicants apply before the last date. More detail is given below:-

 

वेल्हे तालुक्यातील जिल्हा परिषद व राज्य शासनाच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात 80 टक्के पशुधन अधिकारी व कर्मचारी पदे रिक्त आहेत. कंत्राटी कर्मचार्‍यांवर दवाखान्याचा कारभार सुरू आहे. पन्नास टक्के दवाखान्यात पशुधन पर्यवेक्षक नसल्याने उपचाराअभावी जनावरांचा मृत्यू होत आहे. कंत्राटी पशुधन पर्यवेक्षक, कर्मचार्‍यांना पाच महिन्यांपासून पगारही मिळालेला नाही. पानशेत धरण खोर्‍यातील शिरकोली (ता. वेल्हे) येथील दवाखान्यात अनेक महिन्यांपासून पशुधन पर्यवेक्षक नाही. उपचार न मिळाल्याने गावातील म्हशीचा मृत्यू झाला, अशी तक्रार स्थानिक यांनी केली आहे. वेल्हे तालुक्यात जिल्हा परिषदेचे आठ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. तसेच करंजावणे व विंझर येथे राज्य शासनाचा पशुवैद्यकीय दवाखाना आहे. तेथे कंत्राटी पशुधन पर्यवेक्षक आहेत. जिल्हा परिषदेच्या तीन दवाखान्यात तीन कंत्राटी पशुधन पर्यवेक्षक नियुक्त केले आहेत.

 

साखर,शिरकोली, वेल्हे व रांजणे या जिल्हा परिषदेच्या चार दवाखान्यांत पशुधन पर्यवेक्षक नाहीत. तालुक्यात शासनाचे फक्त एकच पशुधन विस्तार अधिकारी व तीन शिपाई असे चारच कर्मचारी आहेत. दहापैकी पाच दवाखान्यांचा कारभार कंत्राटी कामगार पहात आहेत. पगार नसल्याने त्यांना ये जा करण्यासाठी पेट्रोललाही पैसे नाहीत, अशी त्यांची स्थिती आहे. एकमेव शासकीय पशुधन विकास अधिकारी डॉ. शरद काथवटे हे तालुक्यातील सर्व दवाखान्यांचा कारभार पाहत आहेत. दुसरे शासकीय कर्मचारी एच. डी. सोरटे हे राजगडच्या वाजेघर दवाखान्यात पशुधन पर्यवेक्षक म्हणून कामकाज पहात आहेत.

 

Applications are being invited application for Livestock Supervisor, Senior Clerk, Stenographer (High Grade), Stenographer (Low Grade), Laboratory Technician, Wireman, Technician, and Vapor attendant. The employment place for this recruitment is Pune. Applicants apply offline mode for Pashusavardhan Vibhag Pune Recruitment 2023. Interested and eligible candidates can apply online through the given link of ahd.maharashtra.gov.in  from 27th May 2023. The last date for submission of the online applications 11th June 2023 16th of June 2023. For more details about AHD Pune Bharti 2023, visit our website www.MahaBharti.in.

पुणे पशुसंवर्धन विभाग येथे “पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ लिपीक, लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, तारतंत्री, तांत्रिकी आणि बाष्पक परिचर” पदांच्या 446 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची ऑनलाईन लिंक आज पासून सुरु झाली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून 2023 16th of June 2023 आहे.  तसेच अर्ज प्रक्रिया  https://ahd.maharashtra.gov.in या वेबसाईटद्वारे होत आहे, सदर जाहिरातीमध्ये अर्ज कसा भरावा, परीक्षेचे स्वरूप, परीक्षेचा अभ्यासक्रम इत्यादीबाबत सविस्तर माहिती आम्ही खालील लिंक वर दिलेली आहे. उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक समजून घेऊनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. प्रस्तुत पदांकरिता केवळ उक्त संकेतस्थळावरून विहित ऑनलाईन पद्धतीने भरलेले अर्ज व परीक्षा शुल्क ग्राह्य धरण्यात येईल. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. सदर संकेतस्थळाला भरती प्रक्रियेदरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेच्या माहितीबाबत अद्ययावत राहण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील. पशुसंवर्धन विभाग भरती २०२३ नवीन अभ्यासक्रम आणि परीक्षेची माहिती तसेच परीक्षेकरिता अर्ज कसा करावा सविस्तर सूचना व कागदपत्रे अपलोड करण्याची प्रक्रिया येथे जाणून घ्या !!

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून सरळसेवा कोटयातील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात काढण्यात आली आहे.  यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे. आज २७ मे २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता पासून अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे, तर ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक ११ जून २०२३ रात्री ११.५९ वाजेपर्यंत आहे. या भरतीसाठी परिक्षा जुलै महिन्यात होणार आहे.

AHD Pune Bharti 2023 | पुणे पशुसंवर्धन विभाग भरती 2023

  • पदाचे नाव:  पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ लिपीक, लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, तारतंत्री, तांत्रिकी आणि बाष्पक परिचर
  • रिक्त पदे: ४४६ पदे
  • शैक्षणिक पात्रता:  शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • परीक्षा कधी होणार : जुलै २०२३ मध्ये (परीक्षेचे स्वरूप आणि सिलॅबस लिंक)
  • परिक्षा शुल्क
    • अमागास – १०००/-
    • मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक – ९००/- (१० टक्के सुट)
    • परीक्षा शुल्क ना – परतावा (Non refundable) आहे.
  • नोकरी ठिकाण: पुणे
  • वयोमर्यादा
  • अर्ज पद्धती: ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख16 जून 2023
  • अधिकृत वेबसाईट –  www.ahd.maharashtra.gov.in

अर्जाचे वेळापत्रक – Important Dates

Pashusavardhan
Pashusavardhan Vibhag Pune Bharti 2023 Details

Pashusavardhan Vibhag Pune Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
पशुधन पर्यवेक्षक 376 पदे
वरिष्ठ लिपीक 44 पदे
लघुलेखक (उच्चश्रेणी)  02 पदे
लघुलेखक (निम्नश्रेणी)  13 पद
प्रयोगशाळा तंत्रज्ञ  04  पद
तारतंत्री 03 पदे
तांत्रिकी 02 पदे
बाष्पक परिचर 02 पदे

Pashusavardhan Vibhag Pune Vacancy Details 2023

Educational Qualification For Pashusavardhan Vibhag Pune Recruitment 2023 

Pashusavardhan Vibhag Pune Bharti 2023 Education criteria is given below. Go through all details carefully & submit your application form. For more updates keep visiting us @ mahabharti.in

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
पशुधन पर्यवेक्षक (i) उमेदवार माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण झालेला असावा आणि

(ii) पशुसंवर्धन आयुक्तालयाने चालविलेला किंवा महाराष्ट्र राज्यातील सांविधानिक कृषि विद्यापीठाने चालविलेला किंवा महाराष्ट्र राज्यातील समतुल्य विद्यापीठाने चालविलेला पशुधन पर्यवेक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा, किंवा

(ii) महाराष्ट्र राज्याच्या तंत्रशिक्षण परिक्षा मंडळामार्फत किंवा महाराष्ट्र राज्यातील सांविधानिक कृषि विद्यापीठाने किंवा महाराष्ट्र राज्यातील समतुल्य विद्यापीठाने चालविलेला दोन वर्षाचा दुग्धव्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा, किंवा

(iv) महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांच्यामार्फत चालविण्यात येणारा दोन वर्षाचा पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा, किंवा

(v) महाराष्ट्र राज्यातील सांविधानिक कृषि विद्यापीठाची किंवा त्यास समतुल्य | विद्यापीठाची बी. व्ही. एस. सी. किंवा बी. व्ही. एस. सी. अँड ॲनिमल हजबंड्री ही पदवी धारण केलेली असावी.

वरिष्ठ लिपीक सांविधिक विद्यापीठाची पदवी.
लघुलेखक (उच्चश्रेणी)  1.  माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र

2.  लघुलेखनाचा वेग किमान १२० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.

लघुलेखक (निम्नश्रेणी)  1. माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र

2. लघुलेखनाचा वेग किमान १०० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.

प्रयोगशाळा तंत्रज्ञ  1. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र किंवा सुक्ष्मजीवशास्त्र मुख्य विषयासह विज्ञानाची पदवीधारक आणि

2. महाराष्ट्र राज्यातील सांविधिक विद्यापीठाव्दारे किंवा हाफकाईन बायो- फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लि. मुंबई यांचे व्दारे आयोजीत प्रयोगशाळा वैद्यकिय तंत्रज्ञानाचा डिप्लोमा धारक असावा.

तारतंत्री 1. औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा इतर मान्यताप्राप्त संस्थेचे तारतंत्री ट्रेडचे प्रमाणपत्र

2. विद्युत उपकरणांचा देखभाल व दुरूस्तीचा १ वर्षाचा अनुभव

तांत्रिकी 1. माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण.

2. कुठल्याही औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे डिझेल मॅकॅनिक ट्रेडचे प्रमाणपत्र

3. यांत्रिकी पदावर काम करण्याचा यंत्र देखभाल व दुरूस्तीचा कमीत कमी २ वर्षाचा अनुभव.

बाष्पक परिचर 1. माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण.

2. महाराष्ट्र बाष्पके आणि धुराचा उपद्रव संस्थेचे (Institute of Boilrs and Smoke Nuisance of Maharashtra State) अथवा इतर मान्यताप्राप्त संस्थेचे व्दितीय श्रेणीचे प्रमाणपत्र बाष्पक

3. बाष्पक परिचर नियम, २०११ च्या नियम ४१ अंतर्गत निर्दिष्ट केल्यानुसार ब किंवा

क प्रमाणपत्र धारक असावा

4. उमेदवार नोंदी ठेवण्यास आणि तापमानाची नोंद घेण्यास सक्षम असला पाहिजे

Salary Details For Pashusavardhan Vibhag Pune Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
पशुधन पर्यवेक्षक एस-8, (25500-81100)
वरिष्ठ लिपीक एस-8, (25500-81100)
लघुलेखक (उच्चश्रेणी)  एस-15, (41800-132300)
लघुलेखक (निम्नश्रेणी)  एस-14, (38600-122800)
प्रयोगशाळा तंत्रज्ञ  एस-13, (35400-112400)
तारतंत्री एस-06, (19900-63200)
तांत्रिकी एस-06, (19900-63200)
बाष्पक परिचर एस-06, (19900-63200)

How To Apply For ahd.maharashtra.gov.in recruitment 2023

AHD Pune Bharti 2023 Step wise details for application process are given below.

  • वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.ahd.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • सदर लिंक अर्ज भरण्याचा शेवटचा दिनांक 16/06/2023 रोजी सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत सुरु राहील.
  • त्यानंतर सदर लिंक बंद केल्या जाईल. त्यामुळे विहित मुदतीत अर्ज सादर करण्याची जबाबदारी ही उमेदवारांची राहील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची लिक खाली दिलेली आहे, अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावा.
  • विहीत पध्दतीने अर्ज ऑनलाईन सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय परीक्षेसाठी उमेदवारी विचारात घेतली जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी

Selection Process For Pashusavardhan Vibhag Pune Notification 2023

  1. सर्व पदांसाठी फक्त मराठी माध्यमातुन संगणक प्रणालीव्दारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात घेण्यात येईल. परीक्षा राज्यातील जिल्हयाच्या मुख्यालयी घेण्यात येईल.
  2. संगणक आधारीत परीक्षेव्दारे (Computer Based online examination) घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड केली जाईल. गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवाराने किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.
  3. संगणक आधारीत परीक्षेद्वारे (Computer Based online examination) घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परिक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात असेल व प्रत्येक प्रश्नास २ गुण असतील.
  4. ज्या पदांसाठी शारिरिक व व्यावसायिक चाचणी आवश्यक नाही अशा पदांकरीता उमेदवारांची निवड करताना संगणक आधारीत (Computer Based examination) घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौध्दिक चाचणी या विषयाकरीता प्रत्येकी ५० गुण ठेवुन एकुण २०० गुणांची असेल. परिक्षा कालावधी दोन तासांचा राहील.
  5. ज्या पदांसाठी शारिरिक व व्यावसायिक चाचणी आवश्यक आहे अशा पदांकरीता उमेदवारांची निवड करताना संगणक आधारीत (Computer Based examination) घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौध्दिक चाचणी या विषयाकरीता प्रत्येकी ३० गुण ठेवुन एकुण १२० गुणांची असेल. तसेच शारीरिक चाचणी / व्यावसायिक चाचणी ८० गुणांची राहील, त्यासाठी दोन तासाचा कालावधी राहील.
  6. संगणक आधारीत ऑनलाईन परीक्षेसाठी अभ्यासक्रम खालीलप्रमाणे राहीलः

Pashusavardhan Vibhag Pune Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.ahd.maharashtra.gov.in Recruitment 2023

📑 PDF जाहिरात (Short)
http://bit.ly/3GEQRrth
📑 PDF जाहिरात (पूर्ण PDF)
https://shorturl.at/ijyJS
👉 ऑनलाईन अर्ज करा (27 मे 2023 पासून सुरु होईल) https://shorturl.at/enwL8
✅ अधिकृत वेबसाईट
www.ahd.maharashtra.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

4 Comments
  1. Aachal ingole says

    I will fill the form

  2. MahaBharti says

    Pashusavardhan Vibhag Pune Bharti 2023 Latest Updates & Apply Online Link

  3. MahaBharti says

    ahd.maharashtra.gov.in New Recruitment 2023 Updates

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड