Parbhani Mahanagarpalika Bharti 2023 | परभणी महानगरपालिकेत “या” रिक्त पदांची नवीन भरती सुरु; त्वरित अर्ज करा!!

Parbhani Mahanagarpalika Bharti 2023

Parbhani Mahanagarpalika Bharti 2023

Parbhani Mahanagarpalika Bharti 2023: Parbhani Municipal Corporation – has announced recruitment notification for the 13 vacant posts. Interested and eligible candidates can apply before the 11th of January 2023. The official website of Parbhani Mahanagarpalika is www.pcmcparbhani.org. More details are as follows:-Further details are as follows:-

परभणी महानगरपालिका अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ/ अर्धवेळ), स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ” पदांच्या 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.



  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ/ अर्धवेळ), स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  • पदसंख्या13 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – परभणी
  • वयोमर्यादा –  35 वर्ष
    • पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ –
      • खुला प्रवर्ग – 35 वर्ष
      • मागास प्रवर्ग – 35 वर्ष
    • अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी – 45 वर्ष
    • 61 वर्ष शासकीय सेवेतून सेवा निवृत्त असल्यास
    • 📆 आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator 
  • अर्ज शुल्क
    • खुला प्रवर्ग  – रु. 150/-
    • राखीव प्रवर्ग – रु. 100/-
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताआवक जावक कक्ष, आरोग्य विभाग, परभणी शहर महानगरपालिका, स्टेशन रोड, परभणी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2023
  • अधिकृत वेबसाईट – www.pcmcparbhani.org

Parbhani Mahanagarpalika Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या 
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी 05 पदे
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी 03 पदे
स्टाफ नर्स 04 पदे
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 01 पद

Educational Qualification For Parbhani Mahanagarpalika Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी MBBS
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी MBBS
स्टाफ नर्स 12th pass and GNM/ RGNM Course qualified
प्रयोगशाळा तंत्रज्ञ B.Sc. with DMLT

Salary Details For Parbhani Mahanagarpalika Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी Rs. 60,000/- per month
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी Rs. 30,000/- per month
स्टाफ नर्स Rs. 20,000/- per month
प्रयोगशाळा तंत्रज्ञ Rs. 17,000/- per month

Parbhani Mahanagarpalika Bharti 2023 – Important Documents 

  • शैक्षणिक: एस एस सी / एच एस सी सनद, गुणपत्रक, सनद, टीसी, पदवी प्रमाणपत्र, पदवीत्तर पदवी प्रमाणपत्र, इतर कोर्स प्रमाणपत्र. एम. एम. सी. / एम. एन.सी./ इतर नोंदणी प्रमाणपत्र, इत्यादी.
  • अनुभव : अनुभव प्रमाणपत्र
  • सामाजिक आरक्षण : जात प्रमाणपत्र
  • ओळख व रहिवासी : आधार कार्ड, मतदान कार्ड, रहिवासी, फोन बिल, लाईट बिल, इत्यादी.

How To Apply For Parbhani Municipal Corporation Bharti 2023

  1. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  3. अर्जासह आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
  4. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2023 आहे.
  6. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For Parbhani Municipal Corporation Recruitment 2023

  • वरील भरतीकरिता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
  • अर्जाची छाननी झाल्यानंतर मुलाखतीसाठी पात्र व अपात्र झालेल्या उम्मेद्वाराची यादी सूचना फलकावर व वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल.
  • पात्र उम्मेद्वारांची मुलाखती साठी सकाळी ११.०० वाजता नोंदणी करणे आवश्यक असेल.
  • मुलाखती दिवशी व वेळेवर गैरहजर असणाऱ्या उम्मेद्वाराला अपात्र करण्यात येईल.
  • मेदवारांनी मूळ व छायांकित कागदपत्रासह मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहावे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Parbhani Municipal Corporation Vacancy 2023 Details

Parbhani Mahanagarpalika Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.pcmcparbhani.org  Recruitment 2023

✅ PDF जाहिरात
shorturl.at/ewAOT
✅ अधिकृत वेबसाईट
www.pcmcparbhani.org

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

4 Comments
  1. Pradip m kale says

    Driving job ahet ka …

  2. MahaBharti says

    लिंक दिलेली आहे, आपण अर्ज करू शकता !

  3. Swarupa Mithapur e says

    Sir mala ha form bharacha ahe te mg mi 10vi pass ahe te bharnaychi vebside kutha ahe

  4. Sanjay Chavan says

    मँडम औरंगाबाद येथील जाहीराती मध्ये सामाजिक कायँकताँ या पदासाठी

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड