Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पालघर पोलीस लेखी परिक्षेचे Provisional गुणपत्रक यादी जाहीर ! – Palghar Police Bharti result 2022 Check Online

Palghar Police Bharti result 2022

Palghar Police Written Exam Result, Answer Key

Palghar Police Bharti result 2022: According to the “Answer Key” of the written examination conducted during the 2021 process subject and reference, it is informed that Palghar District Police Force has been published on the website on 02.04.2023. Objections / objections have been raised by the candidates through e-mail to the answers to the questions in the said multiple choice answer sheet set “A”, “B”, “C”, “D”. Accordingly, after carefully examining the objections / objections registered by the recruitment selection board, after considering them and discussing the reference books used in preparing the question paper and the correct options therein, the “Answer Key” published on 02.04.2023 is It has been decided to be accurate. All concerned candidates should note this.

पालघर जिल्हा दलाचे आस्थापनेवर चालक पोलीस शिपाई संवर्गातील ०५ रिक्त पदांकरीता चालक पोलीस शिपाई भरती – २०२१ आयोजित करण्यांत आलेली आहे. सदर पोलीस भरती प्रक्रियेत दरम्यान उमेदवारांची लेखी परीक्षा दि. २६.०३.२०२३ रोजी घेण्यांत आलेली होती. लेखी परीक्षेमध्ये प्राप्त झालेल्या गुणांचे गुणपत्रक उमेदवारांच्या माहिती करीता www. mahapolice.gov.in तसेच www.palgharpolice.gov.in या संकेतस्थळावर दि. ०५.०४.२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात येत आहे.
प्रसिध्द करण्यांत आलेल्या लेखी परीक्षेच्या गुणपत्रकाबाबत उमेदवारांस काही हरकती / आक्षेप असल्यास त्यांनी त्याबाबत दि. ०६.०४.२०२३ पर्यत सायंकाळी ०५.०० वा. पर्यत या कार्यालयाचे ई-मेल आयाडी www.palgharpolice.gov.in वर कार्यालयीन वेळेत कळवीणे अनिवार्ह आहे. तद्नंतर प्राप्त झालेल्या हरकती / आक्षेप विचारात घेतल्या जाणार नाही. तसेच गुणपत्रकामध्ये काही बदल झाल्यास त्याबाबतचे सर्व अधिकार हे चालक पोलीस भरती निवड मंडळ अध्यक्ष यांना राहतील, यांची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

आज प्रकाशित गुणपत्रक पहा

Download Palghar Police Written Exam Marks

पालघर जिल्हा पोलीस शिपाई भरती २०२१ लेखी परीक्षेच्या बहुपर्यायी उत्तेरतालिका आक्षेपाबाबत.

पालघर जिल्हा पोलीस शिपाई भरती २०२१ लेखी परीक्षेच्या बहुपर्यायी उत्तेरतालिका आक्षेपाबाबत.


View

 

पालघर जिल्हा चालक पोलीस शिपाई भरती २०२१ लेखी परिक्षेचे सुधारीत गुणपत्रक.


View

 

पालघर जिल्हा चालक पोलीस शिपाई भरती २०२१ लेखी परिक्षेचे गुणपत्रक.


View

 

पालघर जिल्हा पोलीस शिपाई २०२१ लेखी परिक्षेची बहुपर्यायी उत्तेरतालिका (A B C D) निहाय प्रसिद्ध करणेबाबत…


View

 

पालघर जिल्हा चालक पोलीस शिपाई २०२१ लेखी परिक्षेची बहुपर्यायी सुधारित उत्तेरतालिका (A B C D) निहाय प्रसिद्ध करणेबाबत..


View

 

पालघर जिल्हा चालक पोलीस शिपाई २०२१ लेखी परिक्षेची बहुपर्यायी उत्तेरतालिका (A B C D) निहाय प्रसिद्ध करणेबाबत…


View

 

पालघर जिल्हा पोलीस भरती २०२१ लेखी परीक्षेकरिता पात्र ठरलेल्या उमेदवार अंतिम गुणवत्ता यादी.


View

 

पालघर जिल्हा पोलीस भरती 2021 मध्ये लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची तात्पुरती गुणवत्ता यादी.


View

 

पोलीस शिपाई भरती २०२१, पालघर मैदानी चाचणीचे तात्पुरते गुणपत्रक.


View

 

पोलीस शिपाई चालक 2021 पदाकरिता वाहन चालविण्याची कौशल्य चाचणीचे तात्पुरते गुणपत्रक


View

 


Palghar Police Bharti 2022 Physical Test Marklist

Palghar Police Driver Bharti result 2022 – Maharashtra Palghar Police Bharti result 2022 is published today. The Physical Examinations Result of 2nd Jan 2023 is declared now.

पालघर   चालक पदभरती अंतर्गत येथे झालेल्या आजच्या ग्राउंड ची मार्कलिस्ट चेक करा. खाली डाउनलोड लिंक दिलेली आहे, त्यावर पूर्ण PDF दिलेली आहे. उमेदवारांचे नाव, चेस्ट नंबर, प्राप्त गुण इत्यादी माहिती PDF मध्ये दिलेली आहे. या भरती संबंधित महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप येथे तपासा . तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. 

पोलीस भरती २०२२ सर्व जिल्ह्यांचे निकाल चेक करा

  • Name : Palghar Physical Exam Result 2023 -पालघर
  • Exam Date : 2nd Jan 2023

पालघर जिल्हा पोलीस भरती 2021 मध्ये लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची तात्पुरती गुणवत्ता यादी.

यादी बघा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड