पाचोरा पीपल्समध्ये 5 महिन्यात नोकर भरती! | Pachora Peoples Co Op Bank Jalgaon Bharti 2023

Pachora Peoples Co Op Bank Jalgaon Bharti 2023

Pachora Peoples Co-Op Bank Jalgaon Bharti 2023Details

 

येथील पीपल्स बँकेत येत्या पाच महिन्यात शासनाच्या धोरण व नियमानुसार कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची भरतीप्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष ॲड. अतुल संघवी यांनी पत्रकार परिषदेत दिली. (recruitment process of permanent employees will be completed in next 5 months in People Bank pachora jalgaon) बँकेच्या सभागृहात मंगळवारी (ता. १६) सकाळी ॲड. अतुल संघवी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी डॉ. अस्मिता पाटील, ॲड. अविनाश भालेराव, जीवन जैन, प्रा. भागवत महालपुरे, ॲड. स्वप्नरल पाटील, देवेन कोटेचा, अविनाश कुडे आदी संचालक उपस्थित होते.
 
बँकेचे ठेवीदार तथा मार्गदर्शक संदीप महाजन यांनी बँकेने त्वरित कायमस्वरूपी नोकरभरती करावी. तात्पुरत्या कर्मचाऱ्यांच्या भरोशावर बँक चालवू नये. बिंदू नामावलीनुसार भरती प्रक्रिया पूर्ण करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर ॲड. संघवी यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले.

 

Pachora Peoples Co Op Bank Jalgaon Bharti 2022: Pachora Peoples Co Op Bank, Pachora, Jalgaon has declared the recruitment notification for the Chief Executive Officer posts. Their is 01 Vacant Postion. Job location in these post is Jalgaon. Eligible and Interested candidates may submit their prescribed application form to the given Offline/Online email before the last date. The last date for submission of the application form is 22nd October 2022. More details are as follows.  पाचोरा पीपल्स को ऑपरेटिव्ह बँक, पाचोरा जि. जळगाव अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या एकूण 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑक्टोबर 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Pachora Peoples Co Op Bank Jalgaon Bharti 2023 Details

🆕 Name of Department Pachora Peoples Co Op Bank Jalgaon
📥 Recruitment Details Pachora Peoples Co Op Bank Jalgaon Recruitment 2022
👉 Name of Posts  Chief Executive Officer
🔷 No of Posts 01 Vacancy
📂 Job Location  Jalgaon
✍🏻 Application Mode Online Email
✉️ Address  principal@sgdojaion.org
✅ Official WebSite   –

Educational Qualification For Pachora Peoples Co Op Bank Jalgaon Recruitment 2023

Chief Executive Officer  CA/ MBA (Refer PDF)

 Pachora Peoples Co Op Bank Jalgaon Recruitment Vacancy Details

Chief Executive Officer 01 post

All Important Dates For Pachora Peoples Co Op Bank Recruitment 2023

⏰ Last Date  22nd October 2022

 Pachora Peoples Co Op Bank Bharti Important Links 2023

📑 Full Advertisement Read PDF

 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड