Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पाचआंबा सह पाणी पुरवठा संस्था सांगली भरती २०१९

Pachamba Sah Pani Purvatha Sanstha Sangli Bharti 2019

पाचआंबा सहकारी पाणी पुरवठा संस्था मर्यादित आष्टा येथे सेक्रेटरी, क्लार्क, पंप ऑपरेटर, पाटकरी पदांच्या एकूण ६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत अजे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – सेक्रेटरी, क्लार्क, पंप ऑपरेटर, पाटकरी
  • पद संख्या – ६ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी)
  • नोकरी ठिकाण – आष्टा, सांगली
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ डिसेंबर २०१९ आहे.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. चेअरमन, पाचआंबा सहकारी पाणी पुरवठा संस्था मर्यादित; आष्टा. अंबाबाई मंदिराजवळ, आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड