Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पी डी जैन होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल परभणी भरती 2019

P D Jain Homeopathic Medical College & Hospital Bharti 2019

पी डी जैन होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल परभणी येथे प्राचार्य, प्राध्यापक, सहकारी प्राध्यापक (वाचक) आणि सहाय्यक प्राध्यापक (व्याख्याता) पदांच्या एकूण १४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नावप्राचार्य, प्राध्यापक, सहकारी प्राध्यापक (वाचक) आणि सहाय्यक प्राध्यापक (व्याख्याता)
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • नोकरी ठिकाण – परभणी
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख१८ ऑक्टोबर २०१९ आहे.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – पी डी जैन होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल, वकील कॉलनी, परभणी – ४३१४०१

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड