Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव भरती २०१९

Ordnance Factory Varangaon Recruitment 2019

ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव, जळगाव येथे वैद्यकीय चिकित्सक पदाची १ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख ३ सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – वैद्यकीय चिकित्सक
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार MBBS असावा.
  • नोकरी ठिकाण – वरणगाव, भुसावळ
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ताजनरल मॅनेजर कार्यालय, ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव – ४२५३०८
  • मुलाखतीची तारीख – ३ सप्टेंबर २०१९ (सकाळी ११.०० )

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड