Ordnance Factory Bhandara Bharti 2023 | आयुध निर्माणी भंडारा भरती नवीन जाहिरात प्रकाशित!!
Ordnance Factory Bhandara Bharti 2023
Ordnance Factory Bhandara Bharti 2023 Details
Ordnance Factory Bhandara Bharti 2023: The recruitment notification is published by Ordnance Factory Bhandara to fill various vacant posts of “Apprentice”. Interested applicants can apply before the last date. More details are given below:-
आयुध निर्माणी भंडारा येथे “अप्रेंटीस“ पदांच्या एकूण 40 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची ही जाहिरात प्रकाशित होण्याच्या तारखेपासून २१ व्या दिवसापर्यंत (17 एप्रिल 2023) राहील.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅पशुसंवर्धन विभाग अंतर्गत 446 पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित- त्वरित अर्ज करा!
✅आरोग्य संचालनालय अंतर्गत ५१८२ पदांची भरती जाहिरात प्रकाशित- अर्ज सुरु!
✅12 वी पास उमेदवारांना उत्तम संधी! कर्मचारी निवड आयोग अंतर्गत ४,५२२ पदांची बंपर भरती सुरू
✅10, 12 वी पास उमेदवारांसाठी संधी! सशस्त्र सीमा बल अंतर्गत 984 रिक्त पदांची भरती
⚠️तलाठी भरती लवकरच सुरु होणार- रजिस्ट्रेशनसाठी 'ही' कागदपत्रे तयार ठेवा!
✅तलाठी भरती नवीन पॅटर्न नुसार प्रकाशित प्रश्नसंच सोडवा !
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – अप्रेंटीस
- पद संख्या – 40 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – भंडारा
- वयोमर्यादा – 18 वर्षे पूर्ण
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाप्रबंधक, आयुध निर्माणी भंडारा- ४४१९०६
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 एप्रिल 2023
- अधिकृत वेबसाईट – ddpdoo.gov.in
Ordnance Factory Bhandara Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
अप्रेंटीस | 40 पदे |
Educational Qualification For Ordnance Factory Bhandara Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
अप्रेंटीस | Bachelors Degree in any field |
Salary Details For Ordnance Factory Bhandara Jobs 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
अप्रेंटीस | Rs. 9000/- |
अधिसूचनाः
- भारतातील सर्व नागरिकांच्या माहितीकरिता एतद्द्वारे असे अधिसूचित करण्यात येते की आयुध निर्माणी भंडारा, अप्रेंटीस (सुधारीत) अधिनियम १९७३ व १९८६ अंतर्गत शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षणाकरिता खालील सामान्य शाखा स्नातक शिकाऊ उमेदवारांची नियुक्ती करण्यास इच्छुक आहे.
- भारताचे नागरिक के आयुध निर्माणी भंडारा येथे वरील अॅप्रेंटीस पदांवर नियुक्तीकरिता इच्छुक आहे आणि जाहिरातीमध्ये दर्शविल्यानुसार वरील पदांकरिता पात्रतेचे सर्व निकष पूर्ण करतात, ते या जाहिरातीमध्ये दिलेल्या सूचनेनुसार अर्ज करु शकतात.
How To Apply For Ordnance Factory Bhandara Bharti 2023
अर्ज कसा करावा:
- वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- इच्छुक उमेदवार जे पात्रता निकषांची पूर्तता करतात, त्यांनी सर्व आवश्यक दस्ताऐवज स्व- स्वाक्षरीत करुन अर्जाच्या नमुन्यासोबत संलग्न करुन महाप्रबंधक, आयुध निर्माणी भंडारा- ४४१९०६ यांचे नावे डाकेद्वारे पाठवावेत. लिफाफ्यावर “आ.नि. भंडारा येथे सामान्य शाखेमध्ये स्नातक अप्रेंटिसशिप प्रशिक्षण” असे लिहावे.
- अर्ज करण्याची शेवटची ही जाहिरात प्रकाशित होण्याच्या तारखेपासून २१ व्या दिवसापर्यंत (17 एप्रिल 2023) राहील.
- जर अंतिम तारखेला निर्माणीमध्ये सुटीचा दिवस येत असेल तर सर्व उद्देशांकरिता त्यांच्या पुढील कामकाजाचा दिवस हा अंतिम तारखेच्या स्वरूपात मानण्यात येईल.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Selection Process For OF Bhandara Bharti 2023
- पात्र उमेदवार जे निर्धारीत शैक्षणिक व अन्य योग्यता आणि इतर संबंधित निकष पूर्ण करतात त्यांची निवड योग्यतेच्या आधारावर संबंधित डिग्री परीक्षेमध्ये प्राप्त गुणांच्या टक्केवारीच्या आधारावर करण्यात येईल.
- निवड करण्याकरिता कोणतीही टेस्ट किंवा मुलाखत होणार नाही.
- ज्या उमेदवारांचे गुण सीजीपीए एसजीपीए श्रेणीमध्ये दिलेले आहे अशा उमेदवारांनी विद्यालय/ महाविद्यालय / विद्यापीठातून समतुल्य टक्केवारीच्या गणनेकरिता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Ordnance Factory Bhandara Vacancy 2023 details
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Ordnance Factory Bhandara Application 2023
|
|
📑 PDF जाहिरात |
shorturl.at/efEX6 |
✅ अधिकृत वेबसाईट |
ddpdoo.gov.in |
Ordnance Factory Bandara is going to recruit interested and eligible candidates to fill various vacancies. Applications are invited for the Apprentice Posts. There are a total of 40 vacancies available to fill with the posts. The job location for this recruitment is Bhandara. Applicants apply offline mode for Ordnance Factory Bhandara Recruitment 2023. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address before the last date. The last date to apply will be the 21st day from the date of publication of this advertisement (17th of April 2023). For more details about Ordnance Factory Bandara Recruitment 2023, visit our website www.MahaBharti.in.
Ordnance Factory Bandara Bharti 2023 Details |
|
🆕 Name of Department | Ordnance Factory Bandara (OF Bhandara Bharti 2023) |
📥 Recruitment Details | Ordnance Factory Bandara Recruitment 2023 |
👉Name of Posts | Apprentice |
🔷No of Posts | 40 Vacancies |
📂 Job Location | Bandara |
✍🏻 Application Mode | Offline |
✉️ Address | General Manager, Ordnance Factory Bhandara- 441906 |
✅ Official WebSite | ddpdoo.gov.in |
Educational Qualification For OF Bandara Recruitment 2023 |
|
Apprentice | Bachelors Degree in any field |
Ordnance Factory Bhandara Recruitment Vacancy Details |
|
Apprentice | 40 Vacancies |
All Important Dates | ddpdoo.gov.in Recruitment 2023 |
|
⏰ Last Date | 17th of April 2023 |
OF Bandara Bharti Important Links |
|
📑Full Advertisement | READ PDF |
✅ Official Website | CLICK HERE |
The Beginning
The history and development of Indian Ordnance Factories is directly linked with the British reign in India. East India company of England for their economic interest in India and to increase their political hold considered military hardware as vital element. During 1775 British authorities accepted the establishment of Board of Ordnance in Fort William, Kolkata. This marks the official beginning of the Army Ordnance in India.
In 1787 a gun powder factory was established at Ishapore which started production from 1791 ( at which location Rifle Factory was established in 1904). In 1801 a Gun Carriage Agency at Cossipore, Kolkata (presently known as Gun & Shell Factory, Cossipore) was eatablished and production started from 18th March, 1802. This is the first Industrial establishment of Ordnance Factories which has continued its existence till date.
Growth of Indian Ordnance Factories
The growth of the Ordnance Factories leading to its present setup has been continuous but in spurts. There were 18 ordnance factories before India became independent in 1947. 21 factories have been established after independence – mostly, in wake of defence preparedness imperatives caused by the three major wars fought by the Indian Armed forces. 40th Factory is under establishment at Nalanda, Bihar.
The corporatisation of Indian Ordnance Factories
As decided by the Union Cabinet on 16th June, 2021, the Government of India has decided to corporatise the functions of the 41 production units (Ordnance Factories) of the Ordnance Factory Board (“OFB”), functioning under the Department of Defence Production, Ministry of Defence (“DDP”). The Government of India has decided to transfer, with effect from 1st October, 2021 , the management, control, operations and maintenance of 41 production units and identified non-production units to 7 Government companies wholly owned by the Government of India.
In pursuance of the decision of the Union Cabinet on 16th June, 2021, the Government of India has also decided to form a Directorate of Ordnance (Coordination & Services) (“Directorate”) under the Department of Defence Production (“DDP”) with effect from 1st October, 2021, as a replacement to the current Ordnance Factory Board (“OFB”) Head Quarter.