Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

ओएनजीसी एमआरपीएल भरती २०१९

ONGC MRPL Recruitment 2019

मंगलोर रेफिनरी अॅन्ड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड येथे सुरक्षा निरीक्षक, कनिष्ठ अधिकारी-अधिकृत भाषा अंमलबजावणी, कनिष्ठ केमिस्ट प्रशिक्षणार्थी, तांत्रिक सहाय्यक प्रशिक्षणार्थी, ड्राफ्टमन प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षणार्थी सहाय्यक पदांच्या २३३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नावसुरक्षा निरीक्षक, कनिष्ठ अधिकारी-अधिकृत भाषा अंमलबजावणी, कनिष्ठ केमिस्ट प्रशिक्षणार्थी, तांत्रिक सहाय्यक प्रशिक्षणार्थी, ड्राफ्टमन प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षणार्थी सहाय्यक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • वेतनश्रेणी
    • सुरक्षा निरीक्षक, कनिष्ठ अधिकारी-अधिकृत भाषा अंमलबजावणी पदांकरिता – रु. १३,८००/- – रु. ३८,५००/-
    • उर्वरित पदाकरिता – रु. ३०,०००/-
  • ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख – ११ ऑक्टोबर २०१९
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ९ नोव्हेंबर २०१९

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात  ऑनलाईन अर्ज


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड