नोकरीची सुवर्णसंधी – ONGC मध्ये 922 पदांवर निघाली बंपर भरती | ONGC Bharti 2022

ONGC Bharti 2022

ONGC Bharti 2022 Details 

ONGC Bharti 2022 : Oil and Natural Gas Corporation Limited is invited online application for the Non-Executives posts. There are a total of 922 vacancies available to fill the posts. Apply before the 28th of May 2022. Further details are as follows:-

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित (ONGC Limited) अंतर्गत कनिष्ठ अभियंता सहाय्यक, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ अग्नि पर्यवेक्षक, ज्युनियर फायर मॅन, कनिष्ठ डीलिंग असिस्टंट, कनिष्ठ मरिन रेडिओ सहाय्यक, कनिष्ठ तंत्रज्ञ, कनिष्ठ मोटार वाहन चालक, कनिष्ठ स्लिंगर कम रिगर पदांच्या एकूण 922 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मे 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता सहाय्यक, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ अग्नि पर्यवेक्षक, ज्युनियर फायर मॅन, कनिष्ठ डीलिंग असिस्टंट, कनिष्ठ मरिन रेडिओ सहाय्यक, कनिष्ठ तंत्रज्ञ, कनिष्ठ मोटार वाहन चालक, कनिष्ठ स्लिंगर कम रिगर
 • पद संख्या – 922 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • अर्ज शुल्क
  • सामान्य / OBC / EWS – रु.  300/-
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – 07 मे 2022
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 मे 2022
 • अधिकृत वेबसाईट – www.ongcindia.com.

How to Apply For ONGC Jobs 2022

 1. या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 2. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
 3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 4. परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतलेजाणार नाही.
 5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मे 2022 आहे.
 6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For ONGC Mega Bharti 2022 

📑 PDF जाहिरात
https://cutt.ly/bG7bYI3
✅ ऑनलाईन अर्ज करा 
https://cutt.ly/0G7bzKi


ONGC Bharti 2022 Details 

ONGC Bharti 2022 : Oil and Natural Gas Corporation Limited is invited online application for the Apprentices posts. There are a total of 3614 vacancies available to fill the posts. Apply before the 22nd of May 2022. Further details are as follows:-

ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (Oil and Natural Gas Corporation, ONGC) च्या विविध ट्रेडमध्ये ट्रेड अप्रेंटिस आणि टेक्निशियन अप्रेंटिसच्या ३६१४ पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामाध्यमातून देशभरातील विविध शहरांसोबत मुंबईत (Mumbai Recruitment) ट्रेड आणि टेक्निशियन शिकाऊ पदाच्या ( Trade and Technician Apprentices)रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित (ONGC Limited) अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 3614 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2022 22 मे 2022 (मुदतवाढ) आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी (Apprentices)
 • पद संख्या – 3614 जागा
 • शैक्षणिक पात्रता – Bachelor’s degree/ ITI/ B.Sc/ Diploma (Refer PDF)
 • वयोमर्यादा – 18 ते 24 जागा
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – 27 एप्रिल 2022
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मे 2022 22 मे 2022 (मुदतवाढ)
 • अधिकृत वेबसाईट – www.ongcindia.com.

कोण अर्ज करू शकतो?

 • अकाउंट्स एक्झिक्युटिव्ह – कॉमर्समध्ये बॅचलर डिग्री.
 • ऑफिस असिस्टंट – ग्रॅज्युएट
 • सेक्रेटरियल असिस्टंट – स्टेनोग्राफी (इंग्रजी) / सेक्रेटरीयल प्रॅक्टीसमध्ये आयटीआय
 • कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA) – संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय
 • ड्राफ्ट्समन (सिव्हिल), इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, फिटर, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, आयसीटीएसएम – संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय.
 • लेबोरिटी असिस्टंट (केमिकल प्लांट) – पीसीएम किंवा पीसीबीमधून बीएससी किंवा लॅब असिस्टंट (केमिकल प्लांट) मध्ये आयटीआय.
 • मशिनिस्ट, मशिनिस्ट (मोटर व्हेईकल), मेकॅनिक डिझेल, एमएलटी (कार्डिओ आणि फिजिओलॉजी पॅथॉलॉजी, रेडिओलॉजी), रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक, सर्वेयर आणि वेल्डर – संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय.
 • सिव्हिल, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन, मेकॅनिकल – संबंधित ट्रेडमधील इंजिनीअरिंग डिप्लोमा असणे आवश्यक

१५ मे २०२२ रोजी उमेदवारांचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आणि २४ वर्षांपेक्षा जास्त नसावे. एससी, एसटी, दिव्यांग आणि इतर उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सवलत आहे. या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.

How to Apply For ONGC Vacancy 2022

ओएनजीसी ट्रेड आणि टेक्निशियन शिकाऊ भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार नॅशनल ट्रेनिंग अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम (National Training Apprenticeship Training Scheme, NATS) पोर्टल, apprenticeshipindia.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. २७ एप्रिलपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली असून उमेदवारांना १५ मे २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. ओएनजीसीने दिलेल्या वेळापत्रकानुसार नोंदणीकृत उमेदवारांचा निकाल २३ मे २०२२ रोजी जाहीर केला जाणार आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

 1. या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 2. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
 3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मे 2022 आहे.
 5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For ONGC Mega Bharti 2022

✅पूर्ण माहिती हिंदी
https://t.co/slZBMemvBt
📑 PDF जाहिरात
https://cutt.ly/GGxcQqH
✅ ऑनलाईन अर्ज करा (इतर पदांसाठी)
https://cutt.ly/9HptEzW
✅ ऑनलाईन अर्ज करा (तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी)
https://cutt.ly/gGxvLMJ 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
 1. Deepak satish Yeole says

  Dhule

 2. प्रमोद मारूती ऊमासरे says

  दिव्यांग व्यक्तींसाठी असलेले जाब कोठे शोधायचं.

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड