Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

ओमकार शिक्षण प्रसारक मंडळ भरती २०१९

Omkar Shikshan Prasarak mandal Recruitment 2019

ओमकार शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत आर्ट कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालय, गडहिंग्लज येथे सहायक प्राध्यापक पदांच्या २ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धत्तीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ सप्टेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नावसहायक प्राध्यापक
  • नोकरी ठिकाणगडहिंग्लज, कोल्हापूर महाराष्ट्र
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ता – ओमकार शिक्षण प्रसारक मंडळ आर्ट कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालय, गडहिंग्लज १३२/१२ सरस्वती नगर गडहिंग्लज जि. कोल्हापूर ४१६५०२
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ४ सप्टेंबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड