Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

ओझर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक मध्ये विविध रिक्त पदांची भरती!! – नवीन जाहिरात प्रकाशित | Ojhar Merchant Co-Operative Bank Nashik Bharti 2023

Ojhar Merchant Co-Operative Bank Nashik Bharti 2023

Ojhar Merchant Co-Operative Bank Nashik Bharti 2023

Ojhar Merchant Co-Operative Bank Nashik Bharti 2023: The Ojhar Merchant Co-Operative Bank Nashik has declared the recruitment notification for various vacant posts of “Manager EDP, Loan Officer”. There are total of 02 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Nashik. Eligible candidates apply offline before the last date. The last date for submission of application is 15th of November 2023. For more details about Ojhar Merchant Co-Operative Bank Nashik Bharti 2023.

ओझर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक, नाशिक अंतर्गत “मॅनेजर ई.डी.पी, कर्ज अधिकारी” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावमॅनेजर ई.डी.पी, कर्ज अधिकारी
  • पदसंख्या02 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणनाशिक
  • अर्ज पद्धती –  ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – “श्री वल्लभ”, तांबट लेन, ओझर (तांबट), ता. निफाड, जि. नाशिक
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख15 नोव्हेंबर 2023 

Ojhar Merchant Co-Operative Bank Nashik Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
मॅनेजर ई.डी.पी 01
कर्ज अधिकारी 01

Educational Qualification For Ojhar Merchant Co-Operative Bank Nashik Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
मॅनेजर ई.डी.पी
  • बी.ई. (कॉम्प्युटर) / बी.ई.(आय.टी.) / बी.टेक (आय.टी.) / बी.सी.एस./ बी.एस.सी. (कॉम्प्युटर) / बी.एस.सी.
  • कोअर बँकिंग प्रणालीमध्ये कामे करण्याचा अनुभव आवश्यक
कर्ज अधिकारी बी.कॉम./ एम.कॉम./एम.बी.ए./ जी.डी.सी. ॲण्ड ए., संगणकीय ज्ञान आवश्यक

How To Apply For Ojhar Merchant Co-Operative Bank Nashik Application 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • पात्र उमेदवारांनी शैक्षणिक व अनुभवाच्या कागदपत्रांसह मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे नावे वरील पत्त्यावर अर्ज करावे.
  • अर्जा सोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 15 नोव्हेंबर 2023 आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार करण्यात येणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Ojhar Merchant Co-Operative Bank Nashik Jobs 2023

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/agwX2

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड