Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

राष्ट्रीय जल माहिती केंद्र भरती २०२०

NWIC Recruitment 2020

NWIC Recruitment 2020 : जलशक्ती मंत्रालय अंतर्गत सहसंचालक, उपसंचालक, सहायक संचालक, सदस्य सचिव, अध्यक्ष पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3, 10 & 12-09-2020 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावसहसंचालक, उपसंचालक, सहायक संचालक, सदस्य सचिव, अध्यक्ष
  • पद संख्या – 11 जागा
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता
    • श्री अरुण कुमार गुरुंग, सचिवालय (प्रशासन) अंतर्गत, राष्ट्रीय जल माहिती संसाधने, आरडी व जीआर, जलशक्ती मंत्रालय, चौथा मजला (दक्षिण) सेवा भवन, सेक्टर – १, आर के. पुरम, नवीन दिल्ली – 110066 (सहसंचालक, उपसंचालक, सहायक संचालक)
    • श्री एस.बी. पांडे, अवर सचिव, जलसंपदा विभाग, आरडी व जीआर, सहावा मजला, कक्ष क्रमांक 625, श्रम शक्ती भवन, रफी मार्ग, नवी दिल्ली – 110001 (सदस्य सचिव)
    • अवर सेक्रेटरी (राज्य- IV), जलशक्ती मंत्रालय, जलसंपदा विभाग, नदी विकास व गंगा कायाकल्प, कक्ष क्रमांक 435, श्रम शक्ती भवन, रफी मार्ग, नवी दिल्ली – 110001 (अध्यक्ष)
  • ई-मेल पत्ता – [email protected] (अध्यक्ष)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3, 10 & 12-09-2020 आहे

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For NWIC Bharti 2020
PDF जाहिरात : http://mowr.gov.in/
अधिकृत वेबसाईट : http://mowr.gov.in/

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड